Jammu and Kashmir Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून विविध रस्ते अपघातांत बळी गेलेल्यांचा आकडा पाहता रस्ते वाहतूक आणि प्रवाशांची सुरक्षितता हा प्रश्न ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे रस्ते अपघातांची संख्या वाढलेली असतानाच दुसरीकडे आणखी एका भीषण अपघातानं पुन्हा एकदा सर्वांच्याच काळजात धस्स केलं. जम्मूतील अखनूर येथे गुरुवारी दुपारी एक अतिशय भीषण अपघात झाला. जम्मूच्याच शिव खोडी इथं भाविकांना नेणारी ही … Read more