Palghar Nargrik

Breaking news

पालघर बोईसर रोडवर लाल चिंद्यांचा कचरा —-स्वच्छ भारत योजनेचे तीन तेरा…?

पालघर | मयूर ठाकूर ३ मे रोजी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपा कडून रस्त्यावरील वाहतूक अडवून निवडणूक अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात आली होती.फोगिंग मशीन मधून लाल कागदाच्या चिंद्या सर्वत्र उडविण्यात येत होत्या.त्या चिंद्याचा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारात झाला होता. त्या चिंद्याचा कचरा कोण साफ करणार हा प्रश्न निर्माण … Read more

अरविंद गणपत सावंत यांच्या शिवडी येथील प्रचारफेरीस नागरिकांचा उदंड प्रतिसाद….

लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने प्रचारफेरीस सुरुवात झाली. चिवडा गल्ली, डॉ. बी. ए. रोड, दत्ताराम लाड, ग. द. आंबेकर मार्ग, बीइएसटी कॉलनी , डॉ. ना. ल. परळकर मार्गावर स्थित सोसायटी, चाळीमधील स्थानिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले, छोट्यामोठ्या व्यावसायिकांनी पाठिंबा दर्शविला महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. नवमतदारांचा प्रतिसाद उत्साही होता. शिवडी विधानसभे मधील विविध गणेशोत्सव मंडळांच्या सदस्यांनी जंगी स्वागत … Read more

महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल; उष्ण- दमट वातावरण, सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस

महाष्ट्राच्या हवामानात विचित्र बदल पहायला मिळणार आहेत. येत्या चार पाच दिवसात वातावरणात कमालीचे बदल पहायला मिळणार आहेत. राज्यात अनेक ठिकाणी उष्ण आणि दमट वातारवरण राहणार आहे. तर, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वार वाहणार आहे. तसेच अनेक ठिकाणी तुफान पाऊस पडणार आहे. हवामान खात्यातर्फे पावासासंदर्भात अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवस … Read more

रॅली मध्ये आपले कर्तव्य सोडून,पत्रकारावर पोलिसाची दादागिरी

पालघर | प्रतिनिधी पालघर लोकसभे साठी अर्ज भरायचा शेवटचा दिवस असताना,भाजपा उमेदवार डॉक्टर हेमंत सावरा यांची अर्ज भरायची रॅली निघालेली असताना त्या गर्दीमध्ये आपले कर्त्यव्य बजावणाऱ्या पत्रकारांवर अरेरावीची भाषा करत,पत्रकारिता आपली मोबाईल मधून शुटींग करत असताना,मोटरसायकलची चावी काढून घेण्यात आली होती.त्या गर्दीच्या वेळी दोन दोन रुग्णवाहिका या रस्त्यावर अडकल्या होत्या,त्यातील एक पाठी मागून येतेय म्हणून … Read more

डॉक्टर च्या रॅलीत अडकल्या दोन ऍम्ब्युलन्स

पालघर | मयूर ठाकूर पालघर लोकसभेचा नामांकन अर्ज भरण्यासाठी निघालेल्या रॅलीमुळे पालघर चार रस्ता ते जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मोठ्या प्रमाणावर ट्राफिक जाम झाली होती. या ट्राफिक जाम मध्ये मार्ग काढत दोन ऍम्ब्युलन्स अडकल्या होत्या त्या ऍम्ब्युलन्स ला रस्ता करून देण्याचे काम बिनशर्त पाठिंबा देण्याऱ्या मनसे कार्यकर्त्यांनी केले. स्वतः डॉक्टर असणारे उमेदवार ह्यांना आपल्या शक्ती प्रदर्शनात … Read more

वैशिस्ट पूर्ण सोलर दिवा बत्ती योजनेत भ्रष्टाचार

जव्हार | मयूर ठाकूर जव्हार नगरपरिषद हद्दीत लावण्यात आलेल्या सोलर दिवे योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भूमिपुत्र संघटने तर्फे करण्यात आला आहे. या योजने साठी लागणारी मान्यता ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा कडून घेण्यात आली असून, ज्या हायमस्त दिव्यांची किंमत ही बाजारात एक लाख पंचवीस हजारात उपलब्ध आहेत,ते दिवे नगरपरिषद कंत्राटदाराने दोन लाख पंचवीस हजारात … Read more

एम एच ४८ हायवे इन्फोर्मेशन ग्रुपला आणखी एक सफलता

पालघर | प्रतिनिधी एम एच ४८ हायवे इन्फोर्मेशन ग्रुपला आणखी एक सफलता मिळालेली असून मनोर दुर्वेश येथील गुजरात लेन वरील सूर्या नदी किनारी असलेली लोखंडी लेलिंग अज्ञात वाहनाच्या धडकेने तुटलेली होती.ती रेलिंग साठी ग्रुपच्या सदस्यांनी गेला एक महिना पाठपुरावा केल्या नंतर ती लेलिंग एन एच ए आई च्या कंत्राटदाराकडून दुरुस्त करण्यात आली आहे. तसेच या … Read more

महाराष्ट्र पत्राचाळ प्रकरणी मोठी कारवाई; प्रवीण राऊत यांची ७३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त..

पत्राचाळ प्रकरणी मोठी कारवाई; प्रवीण राऊत यांची ७३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त. मुंबई: संजय राऊत यांचा तथाकथित सहभाग असलेल्या व देशभर गाजत असलेल्या पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची तब्बल ७३ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता आज ईडीकडून जप्त करण्यात आली. रायगड, दापोली, पालघर व ठाणे येथील मालमत्तेवर आज टाच आणण्यात आली असून आत्तापर्यंत … Read more

नितीन गडकरी यांना भाषण करत असताना भोवळ, यवतमाळमध्ये प्रचारसभेतील घटना

  जावेद लुलानिया यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या (Mahayuti) उमेदवार राजश्री पाटील (Rajashree Patil) यांच्या प्रचारार्थ पुसद इथं सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) भोवळ येऊन ते स्टेजवरच कोसळले. कार्यकर्त्यांनी त्यांना सावरत मंचावरून उचलून नेलं आणि ताबडतोब त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू करण्यात आले, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं. काही वेळाने नितीन … Read more

बोईसर में डॉक्टर पर जान लेवा हमला ,पुलिस ने किया मुकदमा दर्ज।

  पालघर जिले के बोईसर शहर के खैरापाड़ा भक्ति पार्क सोसायटी मे पड़ोसियों द्वारा अपने ही पड़ोस में रहने वाले एक डॉक्टर सोनाली पाटिल को बाहर का बताकर मामूली विवाद के लेकर कल देर शाम लाठी डंडे बैट से जान लेवा हमला कर दिया हमले सोनाली पाटिल डॉक्टर बुरी तरह घायल हो गई बेसुध्द अवस्था … Read more