लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील ४८ आदिवासी संघटना एकवटल्या
–महाविकास आघाडीच्या उमेदवार विरोधात रणशिंग फुंकणार पालघर / जावेद लुलानिया आपल्या समाजाचे आधी सरकारने तुकडे केलेत त्यांनतर राजकीय पक्षांनी तुकडे केले आहेत. संपूर्ण आदिवासी समाज एक राहिला तर आपण सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो. त्यासाठी आदिवासी समाजासाठी झोकून देणारे आमदार खासदार निवडून पाठवले पाहिजेत. पालघर लोकसभा निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यातील 48 संघटनांचा एक प्रतिनिधी उमेदवार … Read more