सोलापूरचं मिलेट सेंटर बारामतीला, भाजप आमदार देशमुखांचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, ते खरं मानायचं नसतं…!
सोलापूर|जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं भरड धान्य संशोधन केंद्र बारामतीकडे वळविलं आहे. सोलापुरात सर्व स्तरातुन याचा विरोध सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी मंजूर झालेलं ‘मिलेट सेंटर’ सोलापूरला झाले नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ असे सांगितले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी ४ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आले असता, … Read more