Palghar Nargrik

Breaking news

बिल्डर कडून ग्राहकांची फसवणूक

बोईसर | प्रतिनिधी बोईसर येथील मोठे आणि प्रशस्त असे गृहसंकुल असलेले दौलत गार्डन या गृहसंकुलात विकासक अहुरा कंत्रक्शन यांनी नगर रचना विभागातून मंजूर आराखड्या प्रमाणे बांधकाम केले नाही आणि मंजूर आराखडा आणि प्रत्यक्षात विक्री करार यात तफावत आढळून आलेली आहे. या बाबत सदनिका धारक राजेश पोतदार यांनी प्राधिकरणा कडे तक्रार केलेली असून, पोतदार यांच्या सह … Read more

पालघर नगरपरिषद बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार….

कामाचा उडाला बोजवारा नगरसेवक झाले ठेकेदार….. पालघर | नगरपरिषद बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका पालघर नागरिकांना सोसावा लागत आहे. नगरपरिषदेतील काही नगरसेवक अनाथ असलेल्या मजूर संस्थेच्या नावावर कामे घेऊन स्वतः कामे करत आहेत, तर अधिकारी व कर्मचारी यांना आपल्या नेत्यांचा धाक दाखवून बिले काढत आहेत. यामुळे नक्की पालघर च्या नागरिकांना कोणी वाली नाही का .? … Read more

सोलापूरचं मिलेट सेंटर बारामतीला, भाजप आमदार देशमुखांचा राजीनाम्यावरून युटर्न, दादा म्हणतात, ते खरं मानायचं नसतं…!

सोलापूर|जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं भरड धान्य संशोधन केंद्र बारामतीकडे वळविलं आहे. सोलापुरात सर्व स्तरातुन याचा विरोध सुरू आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरसाठी मंजूर झालेलं ‘मिलेट सेंटर’ सोलापूरला झाले नाही तर आमदारकीचा राजीनामा देऊ असे सांगितले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी ४ डिसेंबर रोजी सोलापूर दौऱ्यावर आले असता, … Read more

जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक

— प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष…. –एकीकडे मोटार सायकल चालकांन वर हेल्मेट सक्तीची कारवाई, दुसरीकडे वाहतुक विभागाच्या समोर अवैध विद्यार्थ्यांची वाहतुक… –जिल्ह्यात बहुतांश शाळेत परिवहन समिती कार्यान्वित नाही, समित्या फक्त कागदावरच…. — वाहतुक विभागाच्या देखत रिक्षा चालक, बस, व्हॅन विद्यार्थ्यांना अक्षरश –कोंबून विद्यार्थ्यांची वाहतुक पालघर  जिल्ह्यातील रिक्षातून होणाऱ्या अमर्याद प्रवासी वाहतुकीला आळा बसावा, यासाठी मुजोर रिक्षाचालकांविरुद्ध … Read more

ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर

— लाखोंची लाच घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं देशातल्या आर्थिक गुन्हेगारीविरुद्ध गेल्या काही वर्षांपासून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बऱ्याच कारवाया केल्या आहेत. ईडीने असे गुन्हे करणाऱ्या अनेकांना तुरुंगात धाडलं आहे. मात्र आता ईडीच्याच (ED) अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे समोर आलं आहे. अधिकाऱ्यांनी ईडी अधिकाऱ्याला लाखोंची लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. आठ किलोमीटरपर्यंत पाठलाग करत या ईडी अधिकाऱ्याच्या मुसक्या … Read more

पोलीस कल्याण निधी बळकटी करणासाठी पालघरमध्ये प्रथमच भव्य कार्यक्रमाचे आयोजन…

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्याच्या स्थापनेला आता नऊ वर्ष पूर्ण झाली असून पोलीस कल्याण निधीच्या बळकटीकरणासाठी पालघर पोलिसांनी प्रथमच भव्य स्वरूपात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणारा हा निधी पाच कोटी रुपयांच्या जवळपास मिळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्याला जिल्ह्याच्या नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवुन कायदा … Read more

कुडण येथे बिबट्या चा लहानग्यावर हमला.

पालघर तालुक्यातील कुडण येथे लहानग्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार काल घडला असून वनविभागाचे कर्मचारी या भागात बिबट्याचा शोध घेत आहेत. कुडण दस्तुरी पाडा येथील प्रेम जितेंद्र पाटील या लहान मुलावर खेळत बाहेर असताना, बिबट्याने हल्ला केला आहे. प्रेम हा बाहेर एकटाच खेळत असताना बिबट्याने हल्ला केल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. या बाबत वनविभागाचे … Read more

Dhananjay Munde : अर्धा पक्ष ज्यांच्यामुळे फुटला ते विचारतात अजित पवारांनी राष्ट्रवादीसाठी काय केलं? धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटलांवर निशाणा

अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे शब्दाला जागणारा नेता, 2014 ला निवडणूक हरल्यानंतर माझी लायकी न बघता विधानपरीषदेची संधी दिली. पण ज्यांच्यामुळे अर्धा पक्ष फुटला ते आता विचारतात की अजित पवार यांनी पक्षासाठी काय केलं? असं म्हणत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर निशाणा साधला. तसेच सांगलीत राहून आरआर … Read more

लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी 1 तारीख 1 तास स्वच्छतेसाठी केले श्रमदान….

दि. 02 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून दि. 15 सप्टेंबर ते दि. 02 ऑक्टोबर 2023 या कालावधीत स्वच्छता हि सेवा अभियान आहे. याच कालावधीत दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी एक तारीख एक घंटा स्वच्छतेसाठी श्रमदान करण्यासाठी देशाचे पंतप्रधान यांनी आवाहन केले आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेसाठी श्रमदान कार्यक्रमाचे आयोजन … Read more

2 शासकीय रुग्णालये, 48 तास अन् 41 मृत्यू: जबाबदार कोण? सरकारचा दावा फोल, धक्कादायक वास्तव उघड……

नांदेडमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Nanded Govt. Hospital) रूग्णालयात गेल्या 48 तासांत 31 रूग्णांचा मृत्यू (31 Deaths) झालाय. सोमवारी 24 तासांत 24 मृत्यू झाल्यावर काल पुन्हा 7 जणांचा बळी गेला. मृतांमध्ये 12 बालकांचा समावेश आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी रुग्णालयात (Sambhaji Nagar, Ghati Hospital) गेल्या 24 तासांत 2 शिशूंसह 10 रुग्ण दगावले आहेत. नांदेड आणि घाटी … Read more