बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पालघर पोलिसांनी प्रगती केली- प्रवीण साळुंक पालघर.जावेद लुलानिया
पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात पालघर पोलिसांनी चांगली प्रगती केली आहे, तसेच तीन वर्षांपूर्वीच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आणि आताच्या पोलीस ठाण्यात खूप बदल झाले असून पालघर जिल्ह्यातील पोलीस ठाण्याच्या आयएसओ प्राप्त मानांकन सर्टिफिकेट मिळाले आहे, हे पालघर पोलिसांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे मनोगत महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंके यांनी पालघर … Read more