दिव्यांगाना आता दमदार पाऊल टाकायचे आहे – मंत्री, बच्चु कडू*
देशातील च नव्हे तर जगातील पहिले मंत्रालय हे आपल्याकडे सुरू झाले असल्याचा अभिमान असून दिव्यांगांच्या भेटीगाठी मधून, परीचयामधून या देशाला आदर्श ठरेल असे दिव्यांग मंत्रालयाचे धोरण निर्माण करायचे आहे.त्यासाठी दिव्यांगाना आता जोमाने उभे राहून दमदार पाऊल टाकायचे आहे,असे प्रतिपादन मंत्री अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक दिव्यांग कल्याण विभाग ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले आहे. “दिव्यांग … Read more