नासिक : सिन्नरचं धुळवड गाव पुन्हा चर्चेत, ग्रामपंचायत शिपायाने स्वतःला संपवलं, पोलिसांकडून सरपंचाला अटक
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील धुळवड (Dhulvad Village) हे गाव टोमटो उत्पादक शेतकऱ्यांमुळे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. आता पुन्हा हे गाव चर्चेत आले आहे. येथील ग्रामपंचायतीच्या शिपायाने टोकाचा निर्णय घेत स्वतःला संपवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सरपंच दादा सांगळे यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सिन्नर (Sinner) तालुक्यातील … Read more