Palghar Nargrik

Breaking news

‘वर्सोवा पुलाचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला लगेच काळया यादीत टाका ‘….

पालघर..खासदार राजेंद्र गावित यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रशासनाला आदेश हायवेवरील खड्ड्यांच्या व इतर समस्यांकडेही वेधले गडकरी यांचे लक्ष दिल्ली / प्रतिनिधी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नवीन वर्सोवा पुलाच्या उद्घाटनाला अवघे तीन- चार महिने पूर्ण झाले असतानाच, पुलावर पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या पुलाचे काम निकृष्ट झाल्याच्या तक्रारी असून या मुद्यावर पालघर … Read more

बेकायदेशीर गतिरोधक अपघातांना निमंत्रण…

बोईसर| शहरात ओसवाल ठिकाणी टाकण्यात आलेले बेकायदेशीर गतिरोधक अपघातांना रोखण्यासाठी टाकण्यात आलेले आहेत. मात्र हेच गतिरोधक अपघातांना नीमंत्रण देत आहेत. त्यामुळे अनेक गंभीर स्वरूपाचे आजारांनी बोईसरकर त्रस्त होत असून पाठ, मान, मणक्याचे आजार गंभीर होत असतांनाही बोईसर ग्रामपंचायत तसेच प्रशासन मात्र साखर झोपेत आहे. दररोज गतिरोधकाच्या त्रासामुळे दवाखान्यात जाणाऱ्यांची संख्या मात्र वाढली आहे. बेकायदेशीररित्या टाकण्यात … Read more

PM Modi Pune Visit: ‘अविस्मरणीय’, पीएम मोदी को मिला लोकमान्य तिलक अवार्ड, बोले- 140 करोड़ देशवासियों को समर्पित…..

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को मंगलवार (1 अगस्त) को पुणे में लोकमान्य तिलक पुरस्कार से सम्मानित किया गया. पीएम मोदी ने इसे अविस्मरणीय क्षण बताया. उन्होंने कहा, मैं लोकमान्य तिलक अवार्ड को 140 करोड़ देशवासियों को समर्पित करता हूं. इसके साथ ही पीएम मोदी ने पुरस्कार के साथ मिलने वाली राशि को नमामि गंगे परियोजना में … Read more

Samruddhi Mahamarg Thane accident : शहापूर दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश; फडणवीसांची माहिती; पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत……

ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची तज्ज्ञांमार्फत चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. दरम्यान, यामध्ये मृत झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली … Read more

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात मुंबईसह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’……

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडीशी उसंत घेतलेली दिसत आहे. मुंबईतही तुफान हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केल्यानंतर आता मात्र पाऊस गायबच झाला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान हवामान विभागाने पुढील 5 दिवसात मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच संपूर्ण विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा … Read more

मुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवली आणि अन् थेट समुद्रात मारली उडी; सर्च ऑपरेशन सुरु……

मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने समुद्रात उडी मारली असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कारने वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन जात होती. सी–लिंकच्या मधोमध पोहोचल्यानंतर त्याने कार थांबवली आणि थेट समुद्रात उडी मारली. वांद्रे-वरळी सी … Read more

PM मोदी के साथ शरद पवार क्यों मंच करेंगे शेयर? NCP सांसद वंदना चौहान ने खोला राज……

एनसीपी चीफ शरद पवार और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 अगस्त को एक ही मंच शेयर करते हुए नजर आएंगे. दरअसल, पीएम मोदी को इस दौरान तिलक स्मारक मंदिर ट्रस्ट की ओर से लोकमान्य तिलक राष्ट्रीय पुरस्कार से सम्मानित किया जाएगा, जिसमें एनसीपी मुखिया भी शामिल होंगे. वहीं दूसरी ओर इस कार्यक्रम को लेकर एक नया … Read more

रेलवे सुरक्षा बल के कांस्टेबल ने जयपुर-मुंबई ट्रेन में गोलीबारी की, 4 मृतकों में वरिष्ठ भी शामिल……

रेलवे सुरक्षा बल के एक कांस्टेबल ने सोमवार को पालघर स्टेशन पार करने के बाद चलती जयपुर एक्सप्रेस ट्रेन के अंदर गोलीबारी की और एक आरपीएफ एएसआई और तीन अन्य यात्रियों को गोली मार दी और ट्रेन से बाहर कूद गए। दहिसर स्टेशन के पास. वेस्टर्न रेलवे ने आरोपी कांस्टेबल को उसके हथियार समेत हिरासत … Read more

रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; ‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम……

इथे पाऊस धुमाकूळ घालत असतानाच तिथे रेल्वे वाहतुकीवरही याचे परिणाम होताना दिसत आहेत. त्यातच सुट्टीचा वार म्हणून रविवारी तुम्ही कुठं बाहेर जाण्याचा बेत आखत असाल तर, या माहितीकडे अजिबातच दुर्लक्ष करू नका. कारण, मुंबई रेल्वे मार्गावर 30 जुलै 2021 रोजी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी … Read more

पालघर ची आरोग्य व्यवस्था वाऱ्यावर –डॉक्टरांच्या हलकतजी पणाने सर्प दंश रुग्णचा मूत्यू ;नातेवाईकांचा आरोप….

पालघर | सलीम कुरेशी पालघर शहराच्या आरोग्य व्यवस्थेला कोणीच वाली राहिलेला नसून, पालघर नगरपरिषदेचे स्वतःचे असे एकही रुग्णालय पालघर शहरात नाही,पालघर शहरातील पूर्वे कडील घोलविरा भागातील राहणाऱ्या सोनाली विष्णू धामोडा वय २८ या तरुणीला रात्री सर्प दंश झाला होता.सर्प दंश झाल्यावर रात्री दिड वाजता तरुणीला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर तिथे उपलब्ध असलेल्या आरोग्य सेविकेने … Read more