मुंबई: वांद्रे-वरळी सी-लिंकवर कार थांबवली आणि अन् थेट समुद्रात मारली उडी; सर्च ऑपरेशन सुरु……
मुंबईच्या वांद्रे-वरळी सी-लिंकवर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने समुद्रात उडी मारली असून हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्च ऑपरेशन केलं जात आहे. मुंबई पोलीस, नौदल आणि कोस्ट गार्ड एकत्रितपणे त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती कारने वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन जात होती. सी–लिंकच्या मधोमध पोहोचल्यानंतर त्याने कार थांबवली आणि थेट समुद्रात उडी मारली. वांद्रे-वरळी सी … Read more