मणिपूर मधील विदारक व राक्षसीवृत्तीचे काही दृश्य समाजमाध्यमांद्वारे जगा समोर आली आहेत…..
पालघर – दि. २६, मणिपूर मधील विदारक व राक्षसीवृत्तीचे काही दृश्य समाजमाध्यमांद्वारे जगा समोर आली आहेत. त्यामुळे सर्वत्र संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली असून, या तिरस्करणीय घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेने कडून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन देण्यात आले. दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी ही घटना असून, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होणेकामी पंतप्रधान … Read more