सप्तशृंगी गडावर जातांना बस ४०० फूट खोल दरीत कोसळली ; २० प्रवाशी ???
सप्तशृंगी गड : सप्तशृंगी गड घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला असून ही बस थेट ४०० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून १५ ते २० जण जखमी झाल्याचे समजते आहे.सविस्तर वृत्त असे की ही बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेने जात असताना घाटातील गणपती टप्प्यावरुन नियंत्रण … Read more