सिग्नल तोडून रस्ता ओलांडण्याची चूक जीवावर बेतली, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाचा मृत्यू… अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
सिग्लन (Signal) तोडून रस्ता ओलांडण्याची चूक प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाच्या (Pediatrician)जीवावर बेतली. साताऱ्यातल्या कराडमधील डॉक्टरांचा अपघातात (Accident) दुर्देवी मृत्यू झाला. डॉ. चंद्रशेखर औंधकर असं मृत डॉक्टरांचं नाव आहे. डॉ. चंद्रशेखर औंधकर सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरुन दवाखान्यात जात होते. रस्त्यात सिग्नल लागलं होतं, इतर गाड्या सिग्लवर उ्भ्या होत्या. पण डॉ. चंद्रशेखर औंधकर घाईत असल्याने त्यांनी सिग्नल तोडून … Read more