Palghar Nargrik

Breaking news

बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित (BMC Covid Scam) मुंबईत (Mumbai News) ईडीकडून छापेमारी सुरू आहे…..

बीएमसी कोविड घोटाळ्यासंबंधित (BMC Covid Scam) मुंबईत (Mumbai News) ईडीकडून छापेमारी सुरू आहे. तब्बल 15 हून अधिक ठिकाणी ईडीकडून छापेमारी (ED Raids) सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर (Sujit Patkar) यांच्याशी संबंधित तब्बल 10 ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरू आहे. कोरोना काळात लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा … Read more

PM नरेंद्र मोदी भेटीनंतर एलॉन मस्क यांची मोठी घोषणा; म्हणाले “मी मोदींचा चाहता, लवकरच भारतात Tesla….”

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी टेस्लाचे सीईओ आणि ट्वीटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असून आजपासून या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. या भेटीनंतर एलॉन मस्क यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहते असल्याचं म्हटलं. तसंच टेस्ला शक्य तितक्या लवकर … Read more

इंजिन बंद पडलं, 500 जण एका बाजूला धावले अन् मध्यरात्री बोट बुडाली! 79 जणांचा मृत्यू……

प्रवाशांना घेऊन जाणारी मासेमारीची एक बोट यूननाच्या समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर मध्यरात्री पलटल्याने मोठी दुर्घटना झाली आहे. या अपघातामध्ये 79 जणांचा मृत्यू झाला असून बरेच प्रवासी बेपत्ता आहेत. अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार हे सर्व प्रवासी यूनानमधून लपून छपून युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. मासेमारी करणाऱ्या बोटीमधून बेकायदेशीरपणे परदेशात जाण्याच्या प्रयत्नातच हा अपघात झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती … Read more

Devendra Fadnavis: एका जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, शिवसेनेच्या वादग्रस्त जाहिरातीनंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य…….

शिवेसनेनं (Shivsena) दिेलेल्या वादग्रस्त जाहिरातींवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अखेर मौन सोडलं. एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, आम्ही 25 वर्षं एकत्र होतो, मात्र या वर्षभरातला प्रवास अधिक घट्ट आहे असं म्हणत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला. तर दुसरीकडे. मुख्यमंत्री शिंदे यांनीही फडणवीस यांचा उल्लेख लोकप्रिय मुख्यमंत्री असा केला. … Read more

मुंबई – गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प……

डोंगरची माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले तरी अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद … Read more

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार…

|बोईसर शहरात एक दिवस आड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.| बोईसर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बोईसरच्या ओसवाल या भागात तीन तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला … Read more

Pune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड…..

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात टीईटीनंतर (TET Scam) आणखी एक घोटाळा समोर आला आहे. जिथं, नापास तरुणांना दहावी, बारावी बोर्डाचं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाईट … Read more

मध्य प्रदेशात मोठा अपघात, पुलावर बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी…….

मध्य प्रदेशात बसला मोठा अपघात झाला. खरगोनमध्ये पुलावरून बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी झालेत. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक मोठा रस्ता … Read more

Gujarat: मंदिर से लौटते समय भाजपा नेता की गोली मारकर हत्या, बाइक सवार बदमाशों ने दिया घटना को अंजाम…..

गुजरात में एक भाजपा के एक बड़े नेता को गोली मारकर हत्या कर दी गई है. आज सुबह बाइक सवार बदमाशों ने भाजपा नेता को गोली मारकर हत्या कर दी. घटना वलसाड जिले के राता इलाके की है. जानकारी के मुताबिक, बीजेपी नेता शैलेष पटेल सोमवार सुबह अपनी पत्नी के साथ मंदिर जा रहे थे. … Read more

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार…

|बोईसर शहरात एक दिवस आड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.| बोईसर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बोईसरच्या ओसवाल या भागात तीन तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला … Read more