म्हणे, पालघर जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत अन् इथं सोयीची स्मशानभूमीही नाही! …….
|मरणानंतरही नाही सुटका!कुडुस येथील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर| कुडुस. | प्रतिक मयेकर: कंपन्यामुळे नावारुपास आलेली पालघर जिल्ह्यातील श्रीमंत समजली जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायतीला गावासाठी अद्यापही सुविधायुक्त स्मशानभूमी उपलब्ध करुन देता आले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारावेळी मृताचे नातेवाइक आणि ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. दरम्यान स्मशानभूमीची जागा ग्रामपंचायतीची नसून ती … Read more