Palghar Nargrik

Breaking news

पालघर जिल्हाधिकारी यांच्या बैठकीला सर्व पक्षीय आमदारांचा बहिष्कार ; तर पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी….

पालघर. ( सलीम कुरेशी) – पालघर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूसंपादन या विषयी बैठक बोलावलेली होती. त्या बैठकीच्या आधी जोपर्यंत धानिवरी येथील विषय निकाली येत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही बैठकीला बसणार नाही असा पवित्रा सर्व पक्षीय आमदारांनी घेतला असल्याची माहिती माकप आमदार विनोद निकोले यांनी दिली. यावेळी बविआ आ. राजेश पाटील, राष्ट्रवादीचे आ. सुनील … Read more

महाराष्ट्र में 2024 चुनाव से पहले होगा बड़ा उलटफेर? शरद पवार के इस बयान से मंडराया संकट……

महाराष्ट्र में जारी राजनैतिक घमासान ( Maharashtra Political Crisis) के बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) ने बड़ा बयान दिया है और कहा है कि 2024 में होने वाले विधानसभा चुनाव (Maharashtra Assembly Election 2024) में महाविकास अघाड़ी (Maha Vikas Aghadi) रहेगा या नहीं, इस पर अभी कुछ कहा नहीं … Read more

Maharashtra Bhushan Award : “सगळे VIP छपराखाली अन् आप्पासाहेबांचे भक्त तळपत्या उन्हात”; महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावरुन संतापले संजय राऊत…..

महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार (Maharashtra Bhushan Awar) सोहळ्याला रविवारी गालबोट लागले. नवी मुंबईतल्या खारघरमध्ये (Kharghar) रविवारी दुपारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या 12 अनुयायांचा उष्माघातानं ( Heat Stroke) बळी घेतला आहे. तर … Read more

मद्यधुंद चालकाचं नियंत्रण सुटलं अन्… देवदर्शन करुन परतणारे 11 प्रवासी जखमी…….

पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Solapur National Highway) मळद येथे एका खासगी बसला झालेल्या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले आहेत. देवदर्शन करुन भाविकांनी घेऊन जाणारी बस पहाटेच्या सुमारास पलटली आणि हा भीषण (Bus Accident) अपघात झाला. धक्कादायक बाब म्हणजे या बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती पलटली. सकाळी सहा … Read more

नवापूर मध्ये रेती उपसावर थातूरमातूर कारवाई करून मोकाट…..

बोईसर विशेष बातमी:- जिल्ह्यात सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत आहे. रेती समुद्रावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या … Read more

पालघर ::- मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड…..

एकिकडे आरोग्य क्षेत्रात जगभरात प्रगतीचे टप्पे ओलांडले जात असताना काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहेत. अद्यापही बऱ्याच भागांमध्ये पुरेशा आरोग्य सुविधा पोहोचलेल्या नाहीत. तर कुठे सुविधा आहेत, पण प्रशिक्षित आरोग्य अधिकाऱ्यांचा अभाव आहे. अशीच एक धक्कादायक घटना महाराष्ट्रातील पालघर येथे पाहायला मिळाली. पालघरमध्ये आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरू असणारा खेळ नुकताच एका धक्कादायक घटनेतून … Read more

Yeola Gudi Padwa : शेतकऱ्यांनी चक्क शेतात उभारली अनोखी गुढी…..

राज्यात अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र, सरकारकडून केवळ आश्वासन देण्यात आले आहे. अद्याप शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही. तसेच शेती पिकाला हमीभाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. शेती करुनही पिकाला भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नांगर तसेच ट्रॅक्टर फिरवला आहे. तर काहींनी शेतमाल फेकून दिल्याच्या काही घटना … Read more

Maharashtra Weather : पुढील चार दिवस मेघगर्जनेसह ‘या’ जिल्ह्यांत पाऊस, येथे यलो अलर्ट जारी……

राज्यावर अवकाळीसंकट अजूनही कायम आहे. पुढील चार दिवसांत राज्यातील अनेक भागांत मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांत तर हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. श्रीलंकेपासून विदर्भापर्यत कमीदाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांना धडकी बसली आहे. या जिल्ह्यांत यलो अलर्ट … Read more

रोटरी क्लब तर्फे पालघर मध्ये शाळांसाठी पर्यावरण विज्ञान प्रदर्शन……..

रोटरी डिस्ट्रिक्ट 3141, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे आणि रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण विज्ञान अभ्यासाद्वारे आत्मनिर्भर भारत या विषयावर म. नी. दांडेकर विद्यालय पालघर येथे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात तालुक्यातील एकूण 18 शाळांनी सहभाग घेतला व पर्यावरण विज्ञान विषयक वेगवेगळे प्रकल्प, त्यांच्या प्रतिकृती, आकृती व माहितीसह सादर केले. यावर्षीपासून … Read more

…त्या प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांना सामावून घेऊन भरपाई देण्यात येईल – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

# आ. निकोले यांच्या लक्षवेधीवर मंत्र्यांचे उत्तर मुंबई. ( प्रतिनिधी ) – पालघर जिल्ह्यातील मुंबई – बडोदा सुपर फास्ट हायवे च्या कामासाठी जमीन भूसंपादन सुरु शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत माकप आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी विधानसभेत लक्षवेधी क्र. 04 अन्वये मांडली असता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या प्रकल्पाबाधित शेतकऱ्यांना सामावून घेऊन भरपाई देण्यात येईल, असे … Read more