Mumbai Video : चेंबूरमध्ये इमारतीसमोरील जमीन खचली, डोळ्यादेखत खड्ड्यात कोसळली 40 ते 50 वाहनं……
मुंबईतील चेंबूरमधील एका धक्कादायक घटनेने मुंबईकरांची झोप उडवली आहे. चेंबूर सुमन नगरमधील राहुल नगर नंबर दोनमधील SRS इमारतीसमोरील जमीन अचानक खचली आहे. या घटनेनंतर तातडीने इमारत खाली रिकामी करण्यात आली आहे. या घटनेचा भीतीदायक व्हिडीओ समोर आला आहे. SRS इमारतीमधील नागरिकांच्या जवळपास 40 ते 50 वाहनं खड्ड्यात कोसळल्या. घटनेची माहिती मिळतात. मुंबई अग्निशामक दल आणि … Read more