Palghar Nargrik

Breaking news

मुंबई – गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प……

डोंगरची माती रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या चार तासाच्या प्रयत्नानंतर परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले आहे. मात्र, रस्त्यावर आलेली माती बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले तरी अवकाळी पाऊस झाला तर पुन्हा माती खाली येण्याची शक्यता आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल परशुराम घाटातील रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद … Read more

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार…

|बोईसर शहरात एक दिवस आड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.| बोईसर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बोईसरच्या ओसवाल या भागात तीन तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला … Read more

Pune News : 60 हजार रुपयांत 10- 12 वी, बीए, बीकॉमची बनावट प्रमाणपत्रं विकणारी टोळी गजाआड…..

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी सर्वात मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात टीईटीनंतर (TET Scam) आणखी एक घोटाळा समोर आला आहे. जिथं, नापास तरुणांना दहावी, बारावी बोर्डाचं बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने चक्क महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूलसारखी बनावट वेबसाईट … Read more

मध्य प्रदेशात मोठा अपघात, पुलावर बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी…….

मध्य प्रदेशात बसला मोठा अपघात झाला. खरगोनमध्ये पुलावरून बस कोसळून 15 जण ठार तर 25 जखमी झालेत. मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक मोठा रस्ता … Read more

Gujarat: मंदिर से लौटते समय भाजपा नेता की गोली मारकर हत्या, बाइक सवार बदमाशों ने दिया घटना को अंजाम…..

गुजरात में एक भाजपा के एक बड़े नेता को गोली मारकर हत्या कर दी गई है. आज सुबह बाइक सवार बदमाशों ने भाजपा नेता को गोली मारकर हत्या कर दी. घटना वलसाड जिले के राता इलाके की है. जानकारी के मुताबिक, बीजेपी नेता शैलेष पटेल सोमवार सुबह अपनी पत्नी के साथ मंदिर जा रहे थे. … Read more

जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने वार…

|बोईसर शहरात एक दिवस आड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.| बोईसर शहरामध्ये गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. बोईसरच्या ओसवाल या भागात तीन तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला … Read more

म्हणे, पालघर जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायत अन् इथं सोयीची स्मशानभूमीही नाही! …….

|मरणानंतरही नाही सुटका!कुडुस येथील स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर| कुडुस.   | प्रतिक मयेकर: कंपन्यामुळे नावारुपास आलेली पालघर जिल्ह्यातील श्रीमंत समजली जाणाऱ्या कुडूस ग्रामपंचायतीला गावासाठी अद्यापही सुविधायुक्त स्मशानभूमी उपलब्ध करुन देता आले नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्कारावेळी मृताचे नातेवाइक आणि ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे. दरम्यान स्मशानभूमीची जागा ग्रामपंचायतीची नसून ती … Read more

मनोर इन्न हॉटेल वर महसूल विभागाची मेहरबानी….

|प्रशासनाचा मनोर इन्न हॉटेल वर सोन्याचा वाटा | मनोर 😐 नांदगाव तर्फे मनोर येथील सर्व्हे नं.७२ मधील १० ते १२ गुंठ्यात बांधण्यात आलेल्या सियाब पटेल हे चालवीत असलेले हॉटेल मनोर इन्न यामध्ये कोणती कायदेशीर परवानगी न घेता हॉटेल व्यवसाय करीत असल्यामुळे महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग लगत असलेला मनोर इन्न हॉटेल … Read more

धावत्या ट्रेन मध्ये त्यानं चोरी यशस्वी केली, पण फार काळ ती पचली नाही, मोबाईल चोरीचा थरार…

प्रतिक मयेकर: धावत्या लोकलमध्ये दरवाजावर उभे असलेल्या प्रवाशाच्या हातावर फटका मारत त्याच्या हातातून मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला पालघर रेल्वे पोलिसानी अटक केली आहे. जिज्ञेश मनोज संखे वय.२५ रा.मु.पो.रामजी नगर, कुंभावळी,बोईसर ता. जि.पालघर असं या चोरट्याचे नाव आहे.झट पट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी त्याने चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विरुद्ध सविस्तर तक्रार दिल्याने आरोपीस अटक करून … Read more

Sharad Pawar के इस्तीफे पर उद्धव गुट का राजनीति में भूचाल लाने वाला दावा, ‘सामना’ में कह दी ये बात…….

एनसीपी के दिग्गज नेता शरद पवार के इस्तीफे को लेकर उद्धव गुट के मुखपत्र ‘सामना’ में एक संपादकीय छपा है जिसमें कई बड़े दावे किए गए हैं. मुखपत्र में दावा किया गया है कि शरद पवार ने एनसीपी के राष्ट्रीय अध्यक्ष पद से आनन-फानन में इस्तीफा दिया. सामना में किए गए इस दावे से अब … Read more