पालघर पोलिसांची मोठी कारवाई – 36 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त; 14 वाहनांसह 108 बॉक्समधील दारू हस्तगत
पालघर । सन्नान शेख पालघर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत 36 लाख रुपयांच्या अवैध दारू साठ्याची जप्ती केली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क कायद्याचे उल्लंघन करत तळासरी तालुक्यातील एका गुप्त ठिकाणी ठेवलेल्या या साठ्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एकूण 108 बॉक्समध्ये असलेली विविध प्रकारची दारू आणि एकूण 239.08 लिटरचा साठा हस्तगत … Read more