Palghar Nargrik

Breaking news

विक्रमगडसाठी महायुतीत धुसफूस..?

भाजप शिवसेना आजी माजी अध्यक्षात रस्सी खेच….? संपादक-जावेद लुलानिया पालघरमधील विक्रमगड विधानसभेच्या जागेसाठी महायुतीने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर मविआकडून राष्ट्र‌वादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे एक पाऊल पुढे असून, आपला विक्रमगड चा गड राखण्यात ते यशस्वी होतात का ते पाहणे गरजेचे आहे. महायुती मध्ये जागा वाटपाचे गणिते अजुनही जुळलेले नाही. त्यामुळे … Read more

6 दिनों में 70 विमानों को मिली बम से उड़ाने की धमकी, अब इंडिगो की 5 फ्लाइट्स को थ्रेट कॉल

एयरलाइंस को बम थ्रेट के मामले लगातार बढ़ते ही जा रहे हैं. इस बीच शनिवार (19 अक्टूबर 2024) को इंडिगो के 5 विमानों को बम से उड़ने की धमकी मिली है. अकासा एयरलाइंस की पांच फ्लाइट्स को भी बम की धमकी दी गई है. इंडिगो की तरफ से कहा गया कि वह मुंबई से इस्तांबुल … Read more

ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी: मुंबईतील 8 जागांसह 31 जागांवर कोण कुठून निवडणूक लढवणार, जाणून घ्या!

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या विधानसभेच्या जागावाटपासंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपासाठीच्या तडजोडी केल्या जात आहेत. समोर आलेल्या माहितीसाठी महाविकास आघाडीचं 250 पेक्षा जास्त जागांवर एकमत झालं आहे. तर 28 जागांवरून पेच निर्माण झाला असून पेच निर्माण झालेल्या या जागा मुंबई आणि विदर्भातील आहेत. या जागांवर … Read more

पाकिस्तानी दुल्हन और भारतीय दूल्हा, BJP नेता के बेटे का ऑनलाइन हुआ निकाह

भारत-पाकिस्तान मुल्कों के बीच भले ही सरहद की लकीरें और दीवारें बन गई हो लेकिन दोनों मुल्कों के लोगों के दिलों में रिश्ते लगातार मजबूत होते जा रहे हैं. ऐसा ही मामला जौनपुर शहर में देखने को मिला जहां बीजेपी नेता के बेटे की शादी पाकिस्तान के लाहौर शहर मे तय हुई थी लेकिन वीजा … Read more

सलीम खान बोले- ‘सलमान ने कॉकरोच तक नहीं मारा’! भड़का बिश्नोई समाज, कहा- ‘सब झूठे हैं

एनसीपी नेता बाबा सिद्दीकी हत्या के बाद पुलिस ने बॉलीवुड एक्टर सलमान खान की सुरक्षा बढ़ा दी है. इस बीच एबीपी न्यूज पर दिये अपने इंटरव्यू में एक्टर सलमान खान के पिता सलीम खान ने बेटे को मिल रही धमकियों को फिरौती का मामला बताया है. उन्होंने कहा, “सलमान खान ने हिरण का शिकार नहीं … Read more

महा युतीचा महा विकास…

पालघर | प्रतिनिधी महाराष्ट्रात विधानसभा सभा निवडणुका जाहीर झाल्या असून, आमच्या सरकार ने कसे काम केले याचे रिपोर्ट कार्ड आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे यांनी पत्रकार परिषद घेऊन सादर केले. या पत्रकार परिषदेच्या वेळी, पालघर चे आमदार श्रीनिवास वणगा शिवसेना प्रवक्ते केदार काळे, युवा जिल्हा अध्यक्ष साईराज पाटील,सुशिल चुरी, रवि चौधरी, राहुल … Read more

पालघर जिल्ह्यात विधानसभा मतदानाचा कार्यक्रम जाहीर

पालघर | प्रतिनिधी पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून,त्या बाबत पालघर जिल्हानिवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पालघर, गोविंद बोडके यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.त्या नुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २२ ऑक्टोबर असून निवडणुकीची नाम निर्देशीत करण्याचा अखेर चा दिनांक हा २९ ऑक्टोबर हा आहे. नाम निर्देशीत पत्राची … Read more

नागझरीच्या दगड खाणीत उंचावरून पडून ठेकेदाराचा मृत्यू 

बोईसर | प्रतिनिधी बोईसर पूर्वेकडील दगड खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत एका दगडखाणीत एका ठेकेदाराचा उंचावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. जयेश मोहन काकड (वय 32) रा. काकडपाडा (नागझरी) असे मयत पावलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. नेहमीप्रमाणे जयेश खदानीच्यावर मातीचा काढण्याचे काम करत होता. दरम्यान त्याचा तोळ जाऊन … Read more

पालघर शहर वाहतूक कोंडीने त्रस्त

पालघर | प्रतिनिधी पालघर शहरात नागरिक, शालेय विध्यार्थी, रुग्ण हे सध्या वाहतूक कोंडी या भयंकर आजाराचा सामना करत असून,पाचबत्ती ते माहीम रोड, सातपाटी रोड, चार रस्ता ते बोईसर रोड, माहीम बायपास,देवीशाह रोड या रस्त्यावर हमखास वाहतूक कोंडी (ट्राफिक )मिळतेच मिळते, सकाळ संध्याकाळ रात्री चे दहा वाजेपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोच आहे. या वाहतूक … Read more

जव्हार वाडा विक्रमगड मध्ये अवैध धंदे जोरात…?

पालघर | प्रतिनिधी जव्हार वाडा विक्रमगड पोलीस स्टेशनच्या हध्दीत तीन पत्ता जुगार क्लब जोमात सुरूच आहे.पालघर जिल्हा जव्हार पोलिस स्टेशन च्या हद्दीत अंबिका चौक , नगरपरिषद ग्राउंड त्याच्या बाजूलाच तसेंच विक्रमगड दगडी चाळ, वाडा बस स्टॉप समोर, खान्देश्वरी नाका, या ठिकाणी तीन पत्ता जुगार तिथली पोपट. मटका. गाजा गर्दा गावठी दारू हे सगळे बेकायदेशीर धंदे … Read more