Palghar Nargrik

भारत-पाकिस्तान सीमा पर फिर गूंजेगा ‘बीटिंग रिट्रीट’ का गगनभेदी स्वर – आज से फिर शुरू होगा कार्यक्रम

अमृतसर | 20 मई 2025 भारत-पाकिस्तान सीमा पर प्रसिद्ध ‘बीटिंग रिट्रीट’ समारोह आज से पुनः शुरू हो गया है। अटारी-वाघा (अमृतसर), हुसैनीवाला (फिरोजपुर) और सदकी (फाजिल्का) बॉर्डर पर यह आयोजन अब आम जनता के लिए खोल दिया गया है। यह आयोजन 8 मई को ऑपरेशन सिंदूर के चलते अस्थायी रूप से स्थगित किया गया था। … Read more

जनसेवेचा रत्न: अरविंद सावंत यांना ‘संसद रत्न पुरस्कार’ मुंबई दक्षिणचे खासदार ठरले संसदीय कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण

मुंबई | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांना ‘संसद रत्न पुरस्कार’ मिळाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संसदेतील प्रभावी कामगिरी, जनहिताच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणे आणि विधीमंडळात सक्रीय सहभाग यामुळे त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. राजकीय प्रवास : 1995 मध्ये एमटीएनएलमधून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी शिवसेनेत पूर्ण वेळ कार्यकर्ता … Read more

अख्या जगाला अभिमान वाटावा असे कार्य सैनिकांचे – आमदार विलास तरे

पालघर ( प्रतिनिधी ) – पहलगाम हल्लाचे प्रत्युत्तर ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलाने केलेली कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद ठरली. या अद्वितीय शौर्याला आणि बलिदानाला अभिवादन करण्यासाठीच आजची तिरंगा रॅली आहे, असे प्रतिपादन 131 बोईसर (अ. ज.) विधानसभा आमदार विलास तरे यांनी केले. सोमवारी शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने ‘भारत माता की जय’, … Read more

Rahul Gandhi Darbhanga: कायर समझा था क्या? बिहार पुलिस ने राहुल गांधी को रोका तो बोली कांग्रेस

कांग्रेस नेता राहुल गांधी गुरुवार को बिहार के दरभंगा पहुंचे. उन्होंने यहां अंबडेकर कल्याण छात्रावास में ‘शिक्षा न्याय संवाद’ कार्यक्रम को संबोधित किया. राहुल को बिहार पुलिस ने पहले छात्रावास जाने से रोका था, लेकिन वे फिर भी छात्रों तक पहुंचने में कामयाब हो गए. उन्होंने छात्रों को संबोधित करते हुए कहा कि बिहार पुलिस … Read more

Gold price: युद्धाचे ढग निवळताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, 24 तासांत अडीच हजारांनी भाव पडला, 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर किती?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या शक्यतेमुळे देशातील आर्थिक विश्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार दूर झाली आहे. भारतीय भांडवली बाजार आणि वायदे बाजारात याचे सकारात्मक पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price) सातत्याने घसरण होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये सोन्याचा दर (Gold Rates) 2365 रुपयांनी घसरला आहे. काल बाजार उघडला … Read more

महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस की ललकार, ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा…’

भारत और पाकिस्तान के बीच सीजफायर के बाद बयानों का दौर जारी है. इस बीच महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म ‘एक्स’ पर बड़ा बयान दिया है. उन्होंने लिखा है, ‘सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान !’ इस बयान ने सोशल मीडिया पर हलचल मचा दी है. बुधवार (14 मई) … Read more

सफाळे रेल्वे फाटक LC-42 बंद – पर्यायी व्यवस्था न दिल्याने नागरिक रस्त्यावर | आज आंदोलन

सफाळे (ता. पालघर): रिपोर्टर सन्नान शेख  31 मार्च 2025 रोजी DFCC व रेल्वे प्रशासनाने सफाळेतील LC-42 क्रमांकाचा रेल्वे फाटक अचानक बंद केला. या बंदीमुळे विद्यार्थी, रुग्ण, महिला, ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आजवर कोणतीही पर्यायी व्यवस्था न दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी आज 13 मे रोजी सकाळपासून रेल्वे स्थानकाजवळ तीव्र आंदोलन सुरू केले आहे. … Read more

पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचा पालघरला विसर – नागरिक धुरात, मंत्री एसीत!

बोईसर (प्रतिनिधी): राज्यात सत्ता स्थापन होऊन बराच काळ लोटला, पंकजा मुंडे यांनी पर्यावरणमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली, पण आजपर्यंत एकही पालघर दौरा झाला नाही. दुसरीकडे, विराज कंपनीसारख्या उद्योगांमधून होणाऱ्या धूर आणि प्रदूषणामुळे स्थानिकांचे जीवनच धोक्यात आले आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी नेमलेली मंत्रीमहोदया स्वतः एसीमध्ये राहून नागरिकांना विषारी हवेत जगायला भाग पाडत आहेत. विराज कंपनीचा धूर – सार्वजनिक आरोग्याचा … Read more

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ब्रिजखाली जलतलाव, समोर सरकारी रुग्णालय – प्रशासनाची झोप अजूनही खोल!

पालघर | प्रतीक मयेकर – मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील सोमटा येथे ब्रिजखालील परिसर हा दिवसेंदिवस जलतलावात रूपांतरित होत असून, याच मार्गावर अवघ्या काही मीटरवर सरकारी रुग्णालय आहे. परिणामी रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांपासून ते रुग्णवाहिकांपर्यंत प्रत्येक जण अक्षरशः दलदलीतून वाट काढत आहे.यामुळे शासन व स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि निठळ्या व्यवस्थापनाचा पर्दाफाश झाला आहे. आरोग्याच्या दारात रोगाचा सापळा! … Read more

मुख्यमंत्रीच्या आदेशानंतरही अवैध धंदे थांबवण्यात नाकाम पोलिस

पालघर नागरिक रिपोर्ट: पालघर जिल्ह्यात विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या भागांमध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामध्ये मुख्यत: नसिले पदार्थांची विक्री आणि इतर बेकायदेशीर क्रियाकलापांचा समावेश आहे. या धंद्यांविरोधात पालघर नागरिक ग्रुप ने अनेक वेळा पोलिस विभाग आणि प्रशासनाला पत्र पाठवून कारवाईची मागणी केली आहे. यामध्ये सर्व अवैध धंदे करणाऱ्यांची नावे आणि त्यांचे पत्ते … Read more