Palghar Nargrik

Breaking news

कासा येथील खुनाचा गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश……

दारू पिताना झालेल्या वादातून पोटावर डाव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर चाकूने वार करून गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून खून करण्यात आल्याची घटना निकावली सप्तशृंगी देवीच्या मंदिराच्या मागे स्मशानभूमी येथील शेडमध्ये परिसरात घडली कासा.दि.०९| दारू पिताना झालेल्या वादातून पोटावर डाव्या हाताच्या दंडावर व गळ्यावर चाकूने वार करून गंभीर स्वरूपाच्या दुखापती करून खून करण्यात आल्याची घटना कासा परिसरात … Read more

आमदार निकोले यांच्या पाठपुरावाने उड्डाणपूल मंजूर ; ग्रामस्थांना सुख सुविधा मिळणार*

डहाणू. (प्रतिनिधी) – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज) विधानसभा आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या पाठपुरावाने उड्डाणपूल मंजूर झाले असून लवकरच ग्रामस्थांना सुख सुविधा मिळणार आहे. यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, कैनाड, सरवली, वाकी येथून जाणाऱ्या रेल्वे फ्रेट कॉरिडोर दरम्यान कैनाड रस्त्यावर कोसबाड – बोर्डी दरम्यान उड्डाणपूल हा या कामाच्या आराखड्यात नव्हता. ही बाब … Read more

Mumbai Airport पर सक्रिय हुआ चोरों का गैंग …….

जावेद लुलानीया Mumbai Airport पर चोरों का कोई गैंग सतर्क होने की जानकारियां प्राप्त हो रही है। मुंबई से मदुरई के लिए यात्रा करने वाली एक दंपत्ति के गहने और पैसे चुरा लिए गए। शिकायत पर पुलिस भी कार्रवाई का आश्वासन देकर जांच में समय व्यतीत कर रही है। मुंबई- अपने पिता की मौत पर … Read more

भाजप आमदाराचा मुलगा ४० लाखाची लाच घेताना ताब्यात; कार्यालयातूनही कोट्यवधी रुपये जप्त…

|आमदाराचा मुलगा लाच घेत असल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणी लेखी तक्रारही दाखल करण्यात आली होती. या तक्रारीमुळेच लोकायुक्तांनी सापळा रचून प्रशांतला रंगेहाथ पकडले आहे.| कर्नाटक दि.०२| लोकायुक्त पोलीस आणि कर्नाटक सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भाजपच्या विद्यमान आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई करण्यात आली त्यावेळी आमदाराचा मुलगा एका खासगी कार्यालयात बसला … Read more

टेम्पो चोरांची टोळी अटकेत,४ करोड ७५ लाख रु.किंमतीचे ५३ वाहने जप्त….

मिरा-भाईंदर दि.०२| मिरा-भाईंदर काशिमीरा (मिरा रोड) परिसरात गेल्या काही दिवसांपासुन वाहन चोरटयांनी उच्छांद मांडला होता. वेगवेगळया ठिकाणावरुन अनेक वाहन चोरुन नेलेली होती. या वाहन चोरटयाविरुध अखेर मोहिम उघडत वाहन चोरांची मोठी टोळी जेरबंद करत त्यांच्याकडुन ४८ आयशर टेम्पो,०२ टाटा टेम्पो,०१ अशोक लेलँण्ड टेम्पोसहीत सुमारे ०२ क्रेटा कार असा एकुण सुमारे ४ करोड ७५ लाखांचा मुद्येमाल … Read more

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून……….

दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची क्रूर घटना पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात घडली आहे. खुनी रमेश दुबळा (४५) हा मुलीच्या शेजारीच राहत होता. या घटनेनंतर संपूर्ण तलासरी तालुका हळहळ व्यक्त करीत आहे.| तलासरी दि.०२| प्रतिक मयेकर:४५ वर्षाच्या आरोपी रमेश दुबळा या इसमाचे या मुलीच्या घरच्यांसोबत वाद होते. या वादाच्या रागातून या इसमाने … Read more

४८,५६,००० रुपयाचा बेकायदेशीर विदेशी दारु वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई……

तलासरी दि.०१| खानवेल-उधवा परिसरात विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ही दारू इन यु.टी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या क्रेंदशासीत प्रदेशामध्ये विक्रीकरिता नेली जात होती. पकडण्यात आलेल्या एक टेम्पो मधून तब्बल ४८,५६,००० लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाने केली आहे. याप्रकरणी वाहन चालक सुरेशकुमार … Read more

महामार्ग , डूबने जा रहा है भ्रष्टाचार कि बाढ़ में।

भ्रष्टाचार है दुर्घटना ओन कि जननी। मुंबई अहमदाबाद महामार्ग , दुर्घटनाओं कि वजह से हमेशा सुर्खियों में है। आए दिन छोटी बड़ी दुर्घटनाए आम बात है। ईसी तरह ढाबों कि आड़ में ” दो नंबर का धंदा” फलफूल रहा है । स्थानीय पुलिस प्रशासन अनभिज्ञ है यह कहना ग़लत होगा। फास्ट फूड डीलीवरी बॉय पार्सल … Read more

पालघर ::– शिरगाव बाबा कमली शाह की दरगाह पर अक़ीदतमंदों ने की चादरपोशी कर मांगी मुराद, एक दिवसीय उर्स….

पालघर शहर के शिरगांव स्थित बाबा कमली शाह के दरगाह पर शनिवार को हजारों की संख्या में लोग पहुंचकर बाबा कमली शाह के मजार पर चादरपोशी कर मन्नतें मांगी। बाबा कमली शाह के दर पर एक दिवसीय उर्स मेले का भी आयोजन किया गया है। उर्स मेले की शुरुआत शनिवार को हुई। कोरोना के कारण … Read more

तलासरी :::– दंड होऊनही वाहनचालक मोकाट…

सलीम कुरेशी : बेशिस्त वाहनचालकांकडून १लाख ५०हजार रुपये वसूल| तलासरी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. १८ वर्षाखालील मुलांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही सदर मुले भरधाव वेगात वाहने चालवितात.| तलासरी दि.२६|- तलासरी पोलिसांनी वाहन तपासणी मोहीम सुरू केली असून अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर … Read more