पालघर :: मोटर सायकल चोरणारे ०३ आरोपी अटक….
प्रतिनिधि प्रतीक मायेकर पोलिसांनी ३ तरुणांना ताब्यात घेतलं अन् मोठं घबाडच हाती लागलं; वाहन बाजार भरवता येईल एवढ्या दुचाकी जप्त….. याबाबत पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाठ यांनी मोटर सायकल चोरीचे वाढते गुन्हयांबाबतचा आढावा व मार्गदर्शन सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी बोईसर एमआयडीसी परिसरात गुन्हे वॉच पेट्रोलिंग करीत … Read more