तत्कालीन पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या विरोधातील तक्रार याचिका एस.पी.सी.ए. कोर्टाने फेटाळली……
स्थानिक गुन्हे शाखा पी.एस.आय. हितेंद्र विचारे यांचीदेखील आरोपातून निर्दोष मुक्तता आगरी सेनेचे निमेश वसा यांनी पालघर पोलीस दलाचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी व प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटी तक्रार केल्याचे निष्पन्न. दक्ष नागरिक सामाजिक संस्थेच्या अनिकेत वाडिवकर यांची पालघर पोलीस दलास मोलाची मदत. महाराष्ट्र पोलीस ऍक्ट सुधारणा 2014 च्या कलम 22 (टी) अन्वये आर.टी.आय. ॲक्टिविस्ट निमेश वसा … Read more