मुंबईनंतर मालेगावातही गोवरचं थैमान, 44 लहान मुलांना झाली लागण……..
राजधानी मुंबईत सुरू झालेली गोवरची (Measles) साथ आता राज्यभरात पसरतेय. मुंबई (Mumbai) पाठोपाठ नाशिक (Nashik) आणि मालेगावातल्या (Malegaon) लहान मुलांना गोवरची बाधा होऊ लागलीये. त्यामुळं महापालिका यंत्रणा खडबडून जागी झालीये. मुंबई-मालेगावात गोवरचा कहर मुंबईत आतापर्यंत 7 बालकांचा गोवरमुळं मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर तब्बल 61 हून अधिक मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगावात … Read more