Palghar Nargrik

Breaking news

” महामार्गावरील — महा झोल”

मोरबी… झूलता पूल दुर्घटना Part- 2 अत्यंत दुःखद आणि खेदजनक दुर्घटना घडली. 140 लोकांना जिव गमवावे लागले. तेवढेच लोक जख्मी आहेत. तडकाफडकी पहाणी दौरे झाले ,तज्ञ पहाणी चे अहवाल ही आले, कोणत्य कंपनी कडे दुरूस्ती टेंडर होत,कोण तिकीटे वसुली करीत होते ,काय काय मटेरीयल वापरल वगैरे. काही तासांनी मा. प्रधानमंत्री साहेब पहाणी साठी येणार हे … Read more

Abdul Sattar On Supriya Sule : सत्तारांचा 24 तासांत राजीनामा घ्या, गलिच्छ टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, मुख्यमंत्र्यांना पत्र…..

कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सत्तारांची शरद पवार यांच्या कन्या (Sharad Pawar Daughters) आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत बोलताना जीभ घरसली. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबईतील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. दरम्यान आता सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचं पत्र राष्ट्रवादीने मुख्यमंत्री … Read more

मुंबई : फॅशन स्ट्रीट परिसरात भीषण आग; दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मुंबईच्या प्रसिद्ध अशा फॅशन स्ट्रीट परिसरातील दुकांनांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आलीय. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकमेकांना लागूनच दुकाने असल्याने अनेक दुकानं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. तसेच यामुळे मोठ्य प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न … Read more

Nawab Malik : नवाब मलिक यांना EDचा मोठा दणका, फ्लॅट्ससह जमीन जप्तीचे आदेश….

Nawab Malik properties in money laundering case : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे. मलिकांची संपत्ती ( Nawab Malik properties)जप्त करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यानुसार मुंबईतील तीन फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील 147 एकर जमिनीचाही यात समावेश आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकच्या मालमत्तेच्या संलग्नतेची पुष्टी … Read more

Goa : गोव्याच्या किनाऱ्यावर… पर्यटकांनो, तर 50 हजारांपर्यंत दंड !, सरकारने घेतला मोठा निर्णय…..

गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर दारु पिण्यास बंदी घालण्यात आली आहे. (Drinking alcohol is banned on beaches in Goa) किनाऱ्यावर होणारा दारुच्या बाटल्यांचा कचरा आणि अस्वच्छतेमुळे गोवा सरकारने कठोर नियम लागू केलेत. नियम मोडणाऱ्यांवर 5 ते 50 हजारांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. समुद्र किनाऱ्यांवर दारु पिण्यास बंदी गोवा सरकारने राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर … Read more

Bharat Jodo Yatra: कांग्रेस की भारत जोड़ो यात्रा में शामिल होंगे NCP चीफ शरद पवार, 7 नवंबर को महाराष्ट्र पहुंचेगी यात्रा….

राहुल गांधी के नेतृत्व में कांग्रेस भारत जोड़ो यात्रा (Bharat Jodo Yatra) निकाल रही है. ये यात्रा 7 नवंबर को महाराष्ट्र (Maharashtra) पहुंचेगी. इस दौरान एनसीपी चीफ शरद पवार (Sharad Pawar) भी यात्रा में शामिल होंगे. सूत्रों के हवाले पता चला है कि शिवसेना नेता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) भी राहुल गांधी (Rahul Gandhi) की … Read more

“डिवाइडर बन” “रहे दुर्घटना का कारण” ….

आज दि.31-Oct, शाम को लगभग 5:30 का समय था। खानीवडे टोल नाके से तिन -चार किलोमीटर पहले, हुई दुर्घटना। डिवाइडर, कर्ब आज एक दुर्घटना का अहम हिस्सा बना पालघर नागरिक संपादक,जनाब जावेद लुलानीया प्रत्यक्षदर्शी। मुंबई कार से जा रहे, चार लोगों कि जान से खिलवाड़। ऐसे थूकपट्टी लगाकर बनाए जा रहे कर्ब का विडियो बनाकर … Read more

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन केली दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ….

पालघर , दि.31-: सार्वजनिक जीवनामध्ये लोकसेवकांनी प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे जनतेची कामे करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सामूहिक रित्या शपथ घेतली.“जीवनाच्या सर्व क्षेत्रात सच्चेपणा आणि कायद्याचे पालन करेन, लाच घेणार नाही आणि लाच देणार नाही, सर्व कामे प्रामाणिकपणे आणि पारदर्शक पध्दतीने करेन, जनहितासाठी कार्य करेन” अशी प्रतिज्ञा घेऊन भ्रष्टाचाराविरुध्द जनजागृती होण्याच्या … Read more

काय आहे Two Finger Test, व्हर्जिनीटी तपासणाऱ्या या चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी…..

सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय देत बलात्कार आणि शारीरिक अत्याचार प्रकरणांमध्ये केल्या जाणाऱ्या “टू-फिंगर टेस्ट”वर बंदीचे आदेश दिले आहेत. ही टेस्ट केल्यास तो कायदेशीर गुन्हा असून, दोषींना शिक्षा होईल असंही न्यायालयानं खडसावलंय. आजच्या दिवसांमध्येही ही Two Finger Test केली जाण्याविषयी न्यायालयानं खंत व्यक्त केली. ही चाचणी नेमकी काय, त्यामध्ये काय करतात यासंबंधीचे प्रश्न न्यायालयाच्या या … Read more

जिल्हा परिषद मध्ये इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी…..

जिल्हा परिषद पालघर येथे आज दिनांक ३१/१०/२०२२ रोजी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर, भानुदास पालवे यांनी दोन्ही प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली. इंदिरा प्रियदर्शिनी … Read more