Palghar Nargrik

Breaking news

व्यवसाईक बॅनरचा भार पी डब्लू डी च्या रस्त्यावर आणि नगरपरिषदेच्या खांबावर…?

पालघर | प्रतिनिधी पालघर नगरपरिषद च्या हद्दीत स.तू.कदम पालघर बोईसर रोड वर नेहमीच वाहतूक कोंडी असते आता, त्यात भर म्हणून आनंद आश्रम शाळेसमोर आता एका बॅनर व्यवसायिकाने त्याचे बॅनर चे दुकान रस्त्यावर सुरु केले असून, नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर, किंवा पालघर वाहतूक पोलिस यांची कुठलीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे.पालक मंत्र्यांच्या जनता दरबारात … Read more

अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या, व्यावसायिकाने समुद्रात उडी मारुन संपवलं जीवन; 3 दिवसातील दुसरी घटना

मुंबईत अटल सेतूवरुन आणखी एक आत्महत्या करण्यात आली आहे. माटुंग्यातील 52 वर्षीय व्यावसायिकाने अटल सेतूवरुन समुद्रात उडी मारुन जीवन संपवलं असं वृत्त पीटीआयने दिलं आहे. एका राष्ट्रीयीकृत बँकेतील उपव्यवस्थापकाने अटल सेतूवरून उडी मारून जीवन संपवल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनंतर पुन्हा अशीच घटना घडली आहे. उपव्यवस्थापकाचा मृतदेह नवी मुंबईतील समुद्रकिनारी वाहून गेलेला आढळून … Read more

जमलेल्या माझ्या तमाम…दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज; अखेर महापालिकेकडून परवानगी

शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) दसऱ्याला उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) आवाज घुमणार आहे. मुंबई महापालिकेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चार स्मरणपत्र देण्यात आले होते. मुंबई महापालिकेने यासंबंधी नगर विकास विभागाशी सुद्धा सर्व परवान्यांसाठी प्रस्ताव पाठवला होता. यानंतर आज परवानगीचे … Read more

तक्रारी नंतर नगरपरिषद ऍक्शन मोड वर….?

पालघर | मयूर ठाकूर पालघर कचेरी रोड वरील भास्कर भवन तोडून तेथे नविन इमारत बांधकामचे कामं सुरु असून या ठिकाणी खूप दिवसापासून खोद कामं करून ठेवलेले असून,त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून, त्यावर हिरवळ साचून दासांच्या अळ्या झाल्या होत्या, आणि डेंगू मलेरिया चे डासांचे प्रमाण वाढून आजू बाजूचे नागरिक आजारी पडत होते. म्हणून साप्ताहिक पालघर नागरिक … Read more

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू; ‘या’ नेत्याला आणण्यासाठी मुंबईत येताना अपघात

पुण्यामधील बावधनजवळ बुधवारी (2 ऑक्टोबर रोजी) सकाळी पावणे सातच्या सुमारा एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दाट धुक्यामुळे बावधनजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन पायलेट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे. मुंबईकडे येत होतं हेलिकॉप्टर सदर हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं होतं. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने … Read more

‘मंदिर हो या दरगाह, कोई भी धार्मिक इमारत लोगों की जिंदगी में बाधा नहीं बन सकती’, बुलडोजर एक्शन पर बोला सुप्रीम कोर्ट

सुप्रीम कोर्ट में मंगलवार (1 अक्टूबर 2024) को बुलडोजर एक्शन केस पर सुनवाई हुई. इस दौरान सुप्रीम कोर्ट ने कहा कि सार्वजनिक सुरक्षा सर्वोपरि है और सड़क, जल निकायों या रेल पटरियों पर अतिक्रमण करने वाले किसी भी धार्मिक ढांचे को हटाया जाना चाहिए. कोर्ट ने जोर देकर कहा कि भारत एक धर्मनिरपेक्ष देश है … Read more

दिवाळीच्या तोंडावर महागाईचा भडका; LPG सिलेंडरचे वाढले दर, किती आहे किंमत?

सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी जनतेला महागाईचा मोठा धक्का बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ४८.५ रुपयांची वाढ झाली आहे. नवीन दर मंगळवारपासून म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू झाले आहेत. या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत 1740 रुपये … Read more

निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांचा जनता दरबार चा देखावा…..?

पालघर | मयूर ठाकूर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर भाजपचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण दिड महिना भराच्या अंतराने पुन्हा ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी १२ ते ३ या वेळेत जनता दरबार घेण्याचा देखावा करणार असल्याचे समजत आहे.गेल्या वेळी १६ ऑगस्ट रोजी असाच देखावा त्यांनी केला असल्याचा अनुभव जनता दरबारात आपली कामे … Read more

निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांचा जनता दरबार चा देखावा…..?

पालघर | मयूर ठाकूर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर भाजपचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण दिड महिना भराच्या अंतराने पुन्हा ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी १२ ते ३ या वेळेत जनता दरबार घेण्याचा देखावा करणार असल्याचे समजत आहे.गेल्या वेळी १६ ऑगस्ट रोजी असाच देखावा त्यांनी केला असल्याचा अनुभव जनता दरबारात आपली कामे … Read more

नशा मुक्ती अभियानाला पालघर गांधीनगर येथून सुरुवात….!

    पालघर | जावेद लुलानिया पालघर चे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात नशा मुक्ती अभियानाला सुरुवात केली खरी, पण आज गांधीनगर येथिल स्थानिक रहिवाशी्यांनी पालघर पोलिस ठाणे येथे भेट देऊन, गांधीनगर मध्ये सध्या सुरु असलेल्या नशेच्या धंद्या ला तात्काळ बंद करा असे निवेदन दिले.एस पी साहेबांनी नशा मुक्त पालघर जिल्हा ची हाक दिली … Read more