पालघर जिल्ह्यातील रस्ते काम वेगात – वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी पोलिसांचे कडक आदेश!
पालघर | २५ एप्रिल २०२५ – पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर नवीन रस्त्यांचे व सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, या कामांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि जनतेला होणारा त्रास लक्षात घेता पालघर जिल्हा पोलिसांनी अत्यंत कडक नियोजन लागू केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. बालासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २३ एप्रिल रोजी झालेल्या … Read more