Palghar Nargrik

Breaking news

निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्र्यांचा जनता दरबार चा देखावा…..?

पालघर | मयूर ठाकूर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालघर भाजपचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण दिड महिना भराच्या अंतराने पुन्हा ३० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारी १२ ते ३ या वेळेत जनता दरबार घेण्याचा देखावा करणार असल्याचे समजत आहे.गेल्या वेळी १६ ऑगस्ट रोजी असाच देखावा त्यांनी केला असल्याचा अनुभव जनता दरबारात आपली कामे … Read more

नशा मुक्ती अभियानाला पालघर गांधीनगर येथून सुरुवात….!

    पालघर | जावेद लुलानिया पालघर चे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यात नशा मुक्ती अभियानाला सुरुवात केली खरी, पण आज गांधीनगर येथिल स्थानिक रहिवाशी्यांनी पालघर पोलिस ठाणे येथे भेट देऊन, गांधीनगर मध्ये सध्या सुरु असलेल्या नशेच्या धंद्या ला तात्काळ बंद करा असे निवेदन दिले.एस पी साहेबांनी नशा मुक्त पालघर जिल्हा ची हाक दिली … Read more

याला एन्काऊन्टर कसं म्हणणार? पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे : हायकोर्ट

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये एन्काऊन्टर करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदेंच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारी वकिलांवर प्रश्नाचा भडीमार केल्याचं सुनावणीदरम्यान पाहायला मिळालं. न्यायालयाने पोलिसांची बाजू मांडणाऱ्या सरकारी वकिलांना अनेक प्रश्न विचारले. यामध्ये अगदी आरोपीला कधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं इथपासून ते पिस्तूल अनलॉक का होती इथपर्यंत प्रश्नांची सरबत्ती कोर्टाने लावली. … Read more

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळ

लोकलही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. मध्य रेल्वे मार्गावर एक विचित्र घटना घडली आहे. आसनगाव लोकलमध्ये 20 लाख रुपयांची कॅश सापडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली आहे. आसनगाव स्थानकातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक बेवारस बॅग आढळली. या प्रवाशाने कल्याण … Read more

पालघर चे तत्कालीन तहसीलदार सुनिल शिंदे आणि त्यांच्या हस्तकांनच्या भ्रष्टाचारा विरोधात उच्चन्यायालयात दावा दाखल…..?

  पालघर | मयूर ठाकूर (भाग १) पालघर चे तत्कालीन तहसीलदार सुनिल शिंदे आणि त्यांचे हस्तक यांच्या विरोधात पालघर चे एक नागरिक तत्कालीन पालघरचे तहसीलदार सुनिल शिंदे आणि त्यांचे असलेले हस्तक, ज्या मध्ये काही राजकीय नेते, मोठ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी,मा.नगरसेवक,भुमाफिया,बिल्डर यांचा समावेश आहे. याचिका कर्ते यांनी सुनिल शिंदे यांच्या कार्यकाळात तालुका महसूल विभागात मोठ्या प्रमाणात … Read more

गाळ काढण्याच्या नावावर रेतीचे उतखंनंन…?

पालघर | जावेद लुलानिया पालघर जिल्हाधिकारी कार्यालया तर्फे खाडीतील गाळ काढून नौका नयन मार्ग सुकर करण्यासाठी परवानगी दिलेली असून, या परवानगीच्या आडून गाळा ऐवजी किनाऱ्यावरील रेती उपसा करून गाळाच्या स्वामींत्व धनाच्या पावत्या बनवून रेतीची वाहतूक,करण्यासाठी कायद्याच्या पळवाटा शोधल्या जातात. २१ आणि २२ सप्टेंबर शनिवार रविवार महसूल मंडळ अधिकारी कार्यालय उघडे ठेऊन,फक्त रेतीच्या गाड्या तपासण्याची नाटक … Read more

वाडा येथे कुस्ती प्रदर्शन…

आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी , अस्पी विद्यालय उचाट, ता. वाडा, जि. पालघर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये वाय.वाय. सी. इंग्लिश स्कूल कुडूस शाळेच्या विद्यार्थ्यांनी अतिशय दैदिप्यमान कामगिरी करत आपल्या मेहनतीच्या , कौशल्याच्या आणी शाळेच्या अचूक मार्गदर्शनाच्या जोरावर तब्बल 14 गोल्ड मेडल आणी 07 सिल्वर मेडल जिंकले आहेत. या स्पर्धेमध्ये … Read more

वाढदिवसावरुन परतणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार, SUV च्या अक्षरश: चिंधड्या

दिल्लीमध्ये भीषण अपघातात 19 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तरुण दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी होता. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं. ऐश्वर्य पांडे असं पीडित तरुणाचं नाव असून मित्रांसह वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर तो घरी परतत होता. गुरुग्राम येथून घऱी परतत असताना त्याच्या कारचा अपघात झाला आहे. यावेळी त्याचे चार … Read more

खाकीतील सखी उपक्रम राबविले बाबत आणि COTO APP बाबत जनजागृती केलेबाबत. Day2

दिनांक व वेळ- आज दिनांक 21/09/2024रोजी 11.00 ते 11.35 वा. ठिकाण – पालघर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 2/3 वर 1) महिला प्रवाशांना COTO ॲप डाऊनलोड करण्याबाबत सुरक्षा जनजागृती, 2) खाकितील सखी उपक्रमाबाबत जनजागृती, 3) आर्थिक फसवणूक विषयांबाबत खालील प्रमाणे जनजागृती करण्यात आली. 1) महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन सुरक्षा … Read more

खाकीतील सखी उपक्रम राबविले बाबत आणि COTO APP बाबत जनजागृती केलेबाबत.

⏩ दिनांक व वेळ- आज दिनांक 16/09/2024रोजी 18.00 ते 18.35 वा. ⏩ ठिकाण – पालघर रेल्वे स्टेशन मेन गेट समोर 1) महिला प्रवाशांना COTO ॲप डाऊनलोड करण्याबाबत सुरक्षा जनजागृती, 2) खाकितील सखी उपक्रमाबाबत जनजागृती, 3) आर्थिक फसवणूक विषयांबाबत खालील प्रमाणे जनजागृती करण्यात आली. 1) महिलांच्या सुरक्षेकरीता रात्रीच्या व पहाटेच्या वेळी महिलांकरीता राखीव डब्यांमध्ये रेल्वे पोलीसांकडुन … Read more