Palghar Nargrik

मर्चंट नेव्हीत झेंडा रोवणारी डहाणूतील मुस्लिम समाजातील मुलगी….

मर्चंट नेव्ही हे असं क्षेत्र आहे जिथे आकर्षक पगार च्या बदल्यात तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सलग सहा महिने समुद्रावर प्रवास सोशल लाईफला मुरड घालावी लागण.आणि जगभरातील हवामानाशी जुळवून घेत प्रवास करावा लागणं.ही या क्षेत्रातील प्रमुख आव्हानं….. मर्चंट नेव्हीच्या या खडतर क्षेत्रात जगभरात महिलांचं प्रमाण 2 टक्के आहे,तर भारतात केवळ 0.5 टक्के,यावरूनच हे क्षेत्र … Read more

राज्य सभा में पूरा होगा BJP का शतक, 31 मार्च को 6 राज्यों की 13 सीटों पर चुनाव……

राज्य सभा के लिए आगामी चुनाव (Biennial Elections) 31 मार्च को होगा. चुनाव आयोग (EC) ने बताया कि इस बार राज्य सभा की 13 सीटों के लिए चुनाव होना है. इन 13 सीटों में से 5 राज्य सभा सांसद पंजाब (Punjab) से, 3 केरल (Kerala) से, दो असम (Assam) से होंगे. इसके अलावा हिमाचल (Himachal), … Read more

जव्हारचे पहिले छायाचिञकार, ज्येष्ठ शिवसैनिक भालचंद्र वैद्य काळाच्या पडद्याआड. —-९२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. बहुआयामी,अष्टपैलु व्यक्तिमत्त्व हरपलं……

भरत गवारी,जव्हार जव्हार शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक,फोटोग्राफर,पहिलेछायाचिञकार,पञकार, ज्योतिष अभ्यासक असे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व असलेले भालचंद्र शंकर वैद्य यांचे सोमवारी ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता अल्पशा आजाराने वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले. भालचंद्र वैद्य हे शिवसेनेच्या स्थापनेपासून हिंदुहृदय सम्राट, शिवसेनाप्रमुख, माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पहिल्या फळीत काम केलेले ज्येष्ठ शिवसैनिक व फोटोग्राफर होते. हिंदुहृदय … Read more

बोईसरच्या सनसाईन हाँटेल मध्ये ड्रग्स विक्रीचा आरोप असलेला निल्या करतोय बैठका; मनसेचा पदाधिकारी देखील सुर्वे सोबत सहभागी?

पत्रकारांना दुखापत करण्याबाबत झाली हाँटेल मध्ये चर्चा; स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस अधीक्षक यांच्या कडे तक्रार दाखल बोईसर: शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असताना पोलिसांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. यातच आता गुन्हेगारीच्या उंबरठ्यावर बोईसर शहरात ड्रग्स माफियांचा हैदोस वाढला आहे. येथील अनधिकृत हाँटेल मध्ये बसुन हा धंदा चालवला जातो की काय असा सवाल देखील … Read more

केळवे समुद्रात जीवरक्षक नसल्यामुळे दोन विद्यार्थ्यांना बुडताना पाहिल्यानंतर नाशिकच्या विद्यार्थ्याने वाचवण्यासाठी गेलेल्या तीन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू……

पालघर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात समुद्र किनारा लाभला आहे. पर्यटनासाठी जिल्ह्यात अनेक समुद्र किनारे प्रसिद्ध असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दीसुद्धा होताना दिसते. केळवा समुद्र किनाऱ्यावर दोन मुले पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडू लागली त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये ४ जण बुडाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये चार तरुणांचा समावेश आहे. केळवा बीचवर एक स्थानिक … Read more

जव्हारची प्राचीन शिवमंदिरे भक्तांनी गजबजली —-भाविकांच्या दर्शनासाठी रांगा…….

शिवभक्तांना प्रवचन,भजन,किर्तनाची पर्वणी भरत गवारी,जव्हार दि.२ मार्च २०२२. जव्हार शहराला संस्थानकालिन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जव्हारच्या प्राचीन शिवमंदिरात शिवराञी निमित्त शिवभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला. सर्व शिवमंदिरांत भक्तांची मांदियाळी पाहावयास मिळाली. गेल्या दोन वर्षापासुन कोरोना महामारीने शिवराञी उत्सव होऊ शकले नव्हते.त्यामुळे याञा हि भरत नव्हत्या. मात्र यंदा शिवराञी उत्सवावर कोरोना सावट नसल्याने जव्हार शहरातील शिवमंदिरे दर्शनासाठी भाविकांनी … Read more

नोकरीचे आमिष दाखवून १५ लाखाची फसवणूक…..

सोलापूर:- दि.२६- मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून १५ लाखाची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंबई, नाशिकच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नीलप्पा शातप्पा नारायणे ( वय ५५,रा. पद्मजा प्लाझा, विजापूर रस्ता ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय हरकचंद टाटिया ( रा.पाटील पार्क नाशिक) व किरण दत्तात्रय सावंत ( रा. अशोक नगर कांदिवली मुंबई) यांच्याविरुद्ध … Read more

ALL INDIA MEMON JAMAT FEDERATION Financial Assistance for Air Fare to Memon Students from India stuck in Ukraine & wish to come back……

ALL INDIA MEMON JAMAT FEDERATION Financial Assistance for Air Fare to Memon Students from India stuck in Ukraine & wish to come back This is to announce that any deserving Memon Students from India who is stuck in Ukraine due to War & wish to come back but facing financial crises to bear air fare, … Read more

कमारे धरण बाधित आदिवासी वनपट्टेधारकांना तात्काळ पर्यायी जमीन उपलब्ध करुन द्या..अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार…

श्रमजीवी संघटनेचे जिल्हाधिकऱ्यांमार्फत सरकारला दिला आंदोलनाचा इशारा…. कमारे धरण बाधियांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा कण्याचे जिल्हाधकाऱ्यांचे आश्वासन पालघर दि.२५ फेब्रुवारी २०२२ पालघर येथील मौजे कमारे लघुपाटबंधारे योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून बाधित होणा-या आदिवासी वनपट्टेधारकांना पर्यायी जमीन उपलब्ध करावी या मागणीसाठी आज श्रमजीवी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालघरचे जिल्हाधिकरी डॉ माणिक गुरसळ यांना दिले. येत्या पावसाळ्यापूर्वी हे … Read more

जव्हार इरसाद मुल्ला याना राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान….

श्रम शक्तीला आपल्या देशात पूर्वीपासून महत्व आहे. अखिल विश्वाचा कारभार कामगारांच्या कष्टामुळे चालतो. कामगारांनी पाया रचला नाही तर कुठलीही इमारत उभी राहणार नाही. कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते व राष्ट्रनिर्माण कार्यात त्यांचे योगदान अनन्य साधारण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते धडक कामगार युनियनच्या वतीने देण्यात येणारे … Read more