Palghar Nargrik

मुंबई अहमदाबाद महामार्ग पर ये, बोर्डर चेकपोस्ट दापचरी है।……

अपने ग्रुप NH 48 के मृत्युंजय दूत, ईद्रीस भाई, अपनी एम्बुलेंस में आए दिन पेशेंट को अस्पताल में भर्ती करवाने गुजरात आते – जाते हैं। लेकिन हर बार कि तरह ,मिलों ट्रैफिक जाम लगा रहता है, आज खुद पैदल चलकर ,ईस टोल नाके पर वजन कांटा ओफिस के पास पहुंचे तो, पुरा रोड खाली देखकर … Read more

नगराध्यक्ष पदी निलेश(पिंका) पडवळे तर उपनगराध्यक्ष पदी महेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड……

  विक्रमगड नगर पंचायतीवर जिजाऊचा झेंडा विक्रमगड मध्ये,मिरवणुकीत जिजाऊ कार्यकर्त्यांचा जल्लोष —-निलेश सांबरेची उपस्थिती ,मिरवणुकीत डि.जे वर धरला ठेका. प्रतिनिधि पालघर नागरिक भरत गवारी,जव्हार दि.२३ फेब्रुवारी२०२२. नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विक्रमगड नगर पंचायतीच्या निवडणुकीत विक्रमगडच्या जनतेने जिजाऊला कौल दिल्याने एक हाती सत्ता स्थापन झाली आहे. विक्रमगड नगर पंचायत निवडणुकीत जिजाऊने उभे केलेले सर्व उमेदवार निवडून … Read more

सफाळे पोलीस ठाणे यांच्याकडून रेती चोरट्यांवर कारवाई……

प्रतिनिधी:- पालघर नगरी प्रतिक मयेकर सफाळे:- पालघर जिल्हा मध्ये अनेक ठिकाणी रेती माफियांवर पोलीस कारवाई करताना दिसत आहे. तसेच सफाळे पोलिसांकडून रेती चोरट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सफाळे पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदीप कहाळे, यांनी सफाळे पोलीस स्टेशनचा कारभार स्वीकारल्यापासून उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत. तसेच दि.२२/०२/२०२२ रोजी १५.४० वाजताच्या सुमारास ऑल आउट … Read more

पालघर एलसीबी विभागाने केले अमली पदार्थ जप्त…..

प्रतिनिधी:- सलीम कुरेशी जव्हार:- जव्हार या ठिकाणी एक इसम अमली पदार्थाची विक्री करत आहे.तशी बातमी श्री.अजय वसावे,प्रभारी अधिकारी स्थागुशा पालघर यांना गोपनीय सूत्राकडून शिवनेरी नगर देशी दारूच्या दुकानाच्या पाठीमागे विक्री करत असताना त्याला पालघर एलसीबी यांना पकडण्यात यश आला आहे. तसेच जव्हार या ठिकाणी जुगार, गुटका चे धंदे एक नामांकित व्यक्ती चालवत आहे. माननीय एलसीब … Read more

11 बजे तक 22.62% मतदान; लखीमपुर में एक EVM में किसी ने फेवीक्विक डाली, एक बूथ पर हर बटन दबाने पर कमल की पर्ची निकली……

यूपी विधानसभा के चौथे चरण में आज 9 जिलों की 59 सीटों पर वोटिंग हो रही है। यहां 11 बजे तक 22.62% मतदान हुआ है। इनमें सबसे ज्यादा 27.43% वोट पीलीभीत में पड़े हैं। 26.29% के साथ लखीमपुर खीरी दूसरे नंबर पर है। हालांकि, लखीमपुर में ही दो बड़ी शिकायतें मिली हैं। यहां के कादीपुरसानी … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! दाऊद इब्राहिमच्या भावाने नवाब मलिकांचं नाव घेतल्याची माहिती – सूत्र……

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कोठडीत असलेला दाऊद इब्राहिमचा भाऊ इब्राहीम कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे नवाब मलिक यांची ईडी कडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे. नवाब मलिक यांच्या भावासही ED ने समन्स बजावले होते. नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्यानंतर, नवाब मलिक यांची बहीण नगरसेविका डॉक्टर … Read more

काँग्रेसशिवाय महाआघाडीचा प्रयोग अशक्य; संजय राऊतांकडून पुन्हा एकदा काँग्रेसचे समर्थन….

मुंबई: काँग्रेसशिवाय राजकीय आघाडी स्थापन होईल, असे आम्ही कधीच म्हटले नव्हते, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सोमवारी सांगितले. ज्या वेळी ममता बॅनर्जींनी राजकीय आघाडी सुचवली, त्या वेळी शिवसेना हा पहिला राजकीय पक्ष होता ज्याने काँग्रेसला सोबत घेण्याची चर्चा केली. केसीआरमध्ये सर्वांना सोबत घेऊन नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे संजय राऊत म्हणाले. तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि … Read more

विक्रमगड माण आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या……..

विक्रमगड माण आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या —–परिसरात खळबळ. विक्रमगड पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद. जव्हार पाथर्डीतील अल्पवयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या विद्यार्थ्यांची आत्महत्या कि,खून प्रकरण गुलदस्त्यात भरत गवारी,जव्हार दि.२१ फेब्रुवारी २०२२. जव्हार तालुक्यातील पाथर्डी गावचे रहिवासी काशिनाथ किसन बुधर. वय-४६ यांचा मुलगा अभिमन्यू काशिनाथ बुधर. वय- १६ हा विक्रमगड येथील माण अनुदानित माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिकत … Read more

लोकल आणि मॉलमध्ये लस सक्तीचा निर्णय हटणार? काय सांगितले हायकोर्टाने…….

मुंबई लोकलसाठी कोरोना लससक्ती करण्याचा आदेश हा कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे घेतलेला नसल्याचे दिसून येते असे गंभीर निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदविले आहे. याबाबत जरी केलेला अध्यादेश मागे घेणार की नाही हे उद्या दुपारी अडीच वाजेपर्यंत कळविण्यात यावे असे आदेशही हायकोर्टाने दिले. लोकल प्रवासासाठी कोरोना लसींचे दोन्ही डोस बंधनकारक केल्याच्या निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने … Read more

माजी कृषी सभापती सुशील चुरी यांचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश जारी……

पालघर सलीम कुरेशी पालघर : पालघर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती सुशील चुरी यांचा अनधिकृत बंगला पाडून शासकीय जमीन जप्त करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसाळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत. पालघर तालुक्यातील कुडण ग्रामपंचायतीच्या शासकीय जमिनीचा गैरवापर करून सुशील चुरी यांनी अनधिकृत बंगला बांधल्याची तक्रार आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश … Read more