Palghar Nargrik

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर कडून शिवजयंती निमित्त धनसार भोईरपाडा येथे ब्लँकेट्स वाटप कार्यक्रम संपन्न…..

दुसऱ्याची गरज आणि दुःख जाणून पुढे केलेला मदतीचा हात हेच खरे आर्ट ऑफ लिव्हिंगचे मर्म आहे. याच उद्देशाने आज पालघर मनसे कडून ब्लँकेट्स वाटप करण्यात आले. मनात श्रद्धा, डोळ्यात स्वप्नं आणि निरपेक्ष समाजसेवेच्या उर्मीतून धनसार भोईरपाडा येथील गरजू लोकांना शिवजयंती निमित्त २० फेब्रुवारी २०२२ रोजी ब्लँकेट्स वाटप करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. माणसांच्या … Read more

शिवसेनेचा सरपंच कल्पेश धोडी 20 हजाराची लाच स्वीकारताना अँटी करप्शन च्या जाळ्यात….

चिंचणी:-डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीचे अत्यंत वादग्रस्त ठरलेले आणि त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची सतत मागणी होत असलेल्या चिंचणी चे सरपंच कल्पेश धोडी याला आज बोईसरच्या एका मधुर हॉटेलात २० हजाराची लाच स्वीकारताना पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.तसेच त्याचं पितळ उघड पडला. शिवसेना या पक्षाचा उमेदवार सरपंच असल्यामुळे चिंचणी ग्रामपंचायत मध्ये याची दादागिरी ( गुंडगिरी ) … Read more

शिवसेना नेते रघुनाथ कुचिकवर बलात्काराचा गुन्हा दाखल; 24 वर्षीय तरुणीची पोलिसात तक्रार……

पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली आहे. कुचिक यांच्या विरोधात 24 वर्षीय तरुणीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरुणीने कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. तरुणी गर्भवती राहिल्यानंतर तिला जबरदस्तीने गर्भपात करायला भाग पाडले. अन्यथा जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली. … Read more

Indian Railway: अब ट्रेन के जरिए मंगा सकेंगे अपना सामान! रेलवे जल्द शुरू करेगा डोर-टू-डोर सर्विस……

रेलवे बदलते समय के साथ अपनी सर्विसेस (Railway Services) में भी कई तरह के बदलाव कर रही है. पहले एक समय था जब रेलवे केवल यात्रा और माल ढुलाई का काम करता था. लेकिन, अब वह नई-नई कई तरह की सेवाएं भी शुरू कर रहा है जिससे लोगों को ज्यादा फैसिलिटी मिल सके. अब रेलवे … Read more

भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज जव्हार येथे वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न…..

  भरत गवारी,जव्हार दि.१४ फेब्रुवारी २०२२. गुरुगोविंद सिंग फाउंडेशन अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल नाशिक आणि भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य वैद्यकीय तपासणी शिबिर व वैद्यकीय मार्गदर्शन भारती विद्यापीठ जव्हार प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मा रजपूत नगराध्यक्ष जव्हार नगर परिषद ,आयुषी सिंह सहाय्यक जिल्हाधिकारी तथा … Read more

ओम प्रकाश राजभर का बड़ा बयान- CM योगी कराना चाहते हैं हत्‍या……

सुहेलदेव भारतीय समाज पार्टी (Suheldev Bhartiya Samaj Party) के अध्यक्ष ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) ने यूपी (UP) के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पर गंभीर आरोप लगाया है. ओम प्रकाश राजभर ने कहा कि सीएम योगी (CM Yogi) मेरी हत्या कराना चाहते हैं. एसबीएसपी चीफ (SBSP Chief) ओम प्रकाश राजभर (Om Prakash Rajbhar) … Read more

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर मोठा विचित्र अपघात, 4 जण जागीच ठार……

मुंबई – पुणे एक्स्प्रेसवर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. तर तिन जण गंभीर जखमी असून त्यांना एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघातात दोन वाहनांच्यामध्ये कारचा चुराडा झाला. हा अपघात आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या लेन वर झाला. (Big accident on Mumbai-Pune Express, 4 killed on the … Read more

अमितसाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून शहराध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वात शिरगांव येथील समुद्र किनारा स्वच्छ….

पालघर – महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० कि. मी. लांबीच्या समुद्र किनारपट्टीवरील ४० हून अधिक समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठीचा संकल्प राजपुत्र सन्मा. अमितसाहेब ठाकरे यांनी घेतला आहे. सदर संकल्प मोहिमेचा शुभारंभ दि. ११ डिसें २०२१ रोजी एकाच वेळी संबंध महाराष्ट्रात करण्यात आला होता. त्याच निरंतर प्रक्रियेतून आज पालघरचे शहराध्यक्ष सुनील राऊत यांच्या नेतृत्वात शिरगांव येथील समुद्र किनारा … Read more

अपने संवैधानिक और धार्मिक अधिकारों के लिये विरोध की तेच और गर्म हवा के सामने डट कर पुरे हौसले से मुकाबला करने वाली बीबी मुस्कान खान…..

हिजाब का मसला तो हमे एक नयी उम्मीद नयी सिक देने आया है ! जो भी हो मगर, इस मसले ने हमे वाकई हकिकत से रुबरु कराया है !! परदा,,, __ अभी दुनिया वालों का मास्क लगाना नही छूटा है,,तरह तरह के माश्क लगा कर 12 से 18 घंटे तक मुह ढक कर रखना पड़ … Read more

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री.एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस भिवंडीत जल्लोषात साजरा केला…….

भिवंडी:- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते श्री. एकनाथ शिंदे साहेब नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना अल्पसंख्याक विभाग भिवंडी यांच्यातर्फे नामदार एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस मोठ्या आनंदामध्ये केक कापून व मुस्लिम समाजाच्या शेकडो महिलांना हिजाब चे वाटप करण्यात आले.शिवसेना अल्पसंख्याक उपाध्यक्ष ठाणे जिल्हा श्री. फारक कुरेशी, उपाध्यक्ष शिवसेना अल्पसंख्याक ठाणे जिल्हा तुफेल फारुकी,शिवसेना अल्पसंख्याक भिवंडी … Read more