पुण्यात हेलिकॉप्टर कोसळलं! तिघांचा मृत्यू; ‘या’ नेत्याला आणण्यासाठी मुंबईत येताना अपघात
पुण्यामधील बावधनजवळ बुधवारी (2 ऑक्टोबर रोजी) सकाळी पावणे सातच्या सुमारा एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. दाट धुक्यामुळे बावधनजवळ हे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये दोन पायलेट आणि एका इंजिनिअरचा समावेश आहे. मुंबईकडे येत होतं हेलिकॉप्टर सदर हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलं होतं. हे हेलिकॉप्टर पुण्याहून मुंबईच्या दिशेने … Read more