लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत करणार – आ. चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही…..
क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊबीजेनिमित्त साडी भेट जगदीश का. काशिकर, कोरोनाच्या संकटाचा ज्या ज्या घटकांना फटका बसला अश्या सर्वांना त्यांच्या त्यांच्या व्यवसायात पुन्हा उभे राहण्यास मदत करण्याचे धोरण मी व भाजप च्या सर्वच कार्यकर्त्यांनी अवलंबिले असून त्याच धर्तीवर लावणी कलावंतांना कार्यक्रमासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले. भाऊबीजेनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून … Read more