राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते बारामती येथे 5 बोलेरो वाहनांचे केले तालुकाध्यक्षांना वितरण…..
विक्रमगडचे आमदार आपला माणुस ????सुनिल चंद्रकांत भुसारा जिल्हाध्यक्ष पालघर यांनी राष्ट्रवादी ⏰पक्षाच्या अधिक मजबुत बांधणीसाठी पक्षासाठी धावणाऱ्या धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांची वाहनाअभावी गैरसोय होऊ नये म्हणून स्वखर्चाने अनुक्रमे ५ तालुकाध्यक्षांना नवीन बोलेरो निओ या वाहनांचे वितरण आदरणीय देशाचे नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते आज बारामती येथे केले. भुसारा यांच्या या निर्णयाचे पवार साहेब, … Read more