Maharashtra Bandh : आज महाराष्ट्र बंद; जाणून घ्या कोणत्या सेवांवर होणार परिणाम…..
उतर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी आज (11 ऑक्टोबर )ला राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या वतीनं महाविकासआघाडी सरकारकडून बंदची हाक देत हे सरकार राज्य आणि देशातील शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगण्यात आलं. शनिवारी खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना लखीमपूर खीरी प्रकरणी बंदची माहिती दिली होती. राषट्रवादी … Read more