पशुसंवर्धन विभागामार्फत जागतिक अंडी दिन साजरा….
दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शुक्रवारी जागतिक अंडी दिन साजरा केला जातो. या वर्षी देखील पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर व पंचायत समिती पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंडी दिन दिनांक ८/१०/२०२१ रोजी शासकीय आश्रमशाळा बेटेगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिभा गुरोडा सभापती पशुसंवर्धन यांनी विद्यार्थ्यांना आहारातील अंड्याचे महत्व सांगून अंड्यातील रोजसुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे … Read more