शेतकऱ्यांच्या हत्येला मनसेचा पाठिंंबा आहे का?; राष्ट्रवादीचा रोकडा सवाल…..
लखीमपूर खेरी येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ राज्यातील काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीनं पुकारलेल्या बंदला (Maharashtra Bandh) भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं (MNS) विरोध केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं मनसेवर जोरदार तोफ डागली आहे. ‘मनसेचा लखीमपूर येथील शेतकऱ्यांच्या हत्येला पाठिंबा आहे का?,’ असा रोकडा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला … Read more