ठाणे शहरात रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या ठेकेदाराविरुध्द ठाणे महापालिकेची कडक कारवाई…..
गुणवत्तापूर्ण काम न केल्याप्रकरणी मे.बिटकॉन इंडिया डेव्हलपर्सला १० लाखाचा दंड ठाणे ता 7, : राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी शहरात निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे करणाऱ्या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि या ठेकेदारास पावसाळ्यात रस्ता वाहतूक … Read more