पुन्हा मुसळधार पाऊस ! पुढील 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांना झोपडणार, हाय अलर्ट जारी…..
येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Heavy rains expected in Maharashtra) कुलाबा वेधशाळेने हा इशारा दिला आहे. आज उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी … Read more