मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता; पालिकेची नवीन नियमावली जारी……
कोविड – 19 संसर्ग परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर, जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रातील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या आणि समुद्रकिनारे आता सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आता नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यासह … Read more