रेड लाईट भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स महिलांनी तोडले…..
रेड लाईट भागात अनेक गुन्हे सर्सास होत असतात. अवैध धंदे, गांजा-ड्रग्सच्या विक्रीसह गुंडांचा वावर वाढल्यामुळे गंगाजमुना परिसर पोलिसांनी सील करत त्याठिकाणी बॅरिकेट्स लावले होते. पण रेड लाईट एरिया गंगाजमुना भागात पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स आज राष्ट्रवादी नेत्या ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वारांगणांनी मोडले. त्यानंतर पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बुधवारी उपराजधानीतला ‘रेड लाईट एरिया’ गंगाजमुना परिसर … Read more