Palghar Nargrik

Breaking news

उत्तर पश्चिम मतदार संघात अमोल कीर्तिकारांची प्रचारात आघाडी

जोगेश्वरी | जावेद लुलानिया मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार शिवसेना नेते गजानना कीर्तिकारांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांनी आज जोगेश्वरी येथिल हिल पार्क सोसायटीत येऊन मुस्लिम अल्पसंख्यांक बांधवांची भेट घेतली. अमोल कीर्तिकारांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून आपल्या पित्याच्या समाजसेवाचा मार्गांवर पाऊलावर पाऊल टाकून आणि उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात … Read more

दिव्यताई ढोले यांनी वाडा तालुक्यात केले विविध विकास कामांचे उद्घाटन

कुडूस | अमीन मेमन लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या बीजेपीच्या महाराष्ट्राच्या मा. सचिव व तत्कालीन धारावी विधानसभा च्या निवडणूक प्रमुख. बीजेपी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य यांचे सामाजिक कार्य मुंबई मधील वर्सोवा व धारावी क्षेत्रामध्ये खूपच  नावाजलेले आहे . त्यांनी कायम येथे हिंदू मुस्लिम एकता टिकवून ठेवलेली आहे. रमजान असो किंवा दिवाळी असो त्या प्रत्येकाच्या … Read more

शहाचा अपघाती मृत्यू कि घातपात …..?

आरकेसी इन्फ्राबिल्ट प्रा. रोड प्रोजेक्ट प्रायव्हेट सारख्या कंपन्यांच्या संचालकांचा साइट भेटीदरम्यान मृत्यू झाला. असे म्हटले जाते की कमलेश शाह एक चांगला माणूस होता. इतकी मोठी व्यक्ती असूनही, सर्वात साधा माणूस होता,स्वत कामाला वाहून नेणारा माणूस होता. कमलेश शाह ज्या भागात अपघाती मरण पावला त्या क्षेत्राची रूपरेषा हि इतर साईट सारखीच असून वेगळी नाही आहे. की … Read more

खानिवडे टोलवर अंगडिया चे साडे पाच(पंधरा?) कोटी लुटले…?

–लोकसभा निवडणुकी मध्ये मोठ्याप्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होणार ….? मयूर ठाकूर (पालघर) मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानिवडे टोल नाक्यावर अंगडियाचे करोडो रुपये घेऊन जात कुरिअर कंपनीच्या गाडीला पोलीस असल्याची बतावणी करून लुटले आहे.या बाबत हकीकत अशी कि मुंबई हून गुजरात ला कुरिअर ची गाडी जात असताना श्रावण ठाकूर हे झोप येते म्हणून,तोंड धुवायला थांबले असता,त्यांच्या मागून … Read more

एम आई डी सी आणि जिल्हा प्रशासनाचे वर्ष श्राद्ध

श्राद्धाचे जेवण जेवताना आंदोलक   बोईसर चिल्हार रोड वर सतत होत असलेले बोईसर एमआयडीसी एरिया ते चिलहार फाटा रोड वरील अपघात थांबत नसले बाबत हरकत आणि १४ मार्च २०२४ या तारखेला उपोषणाला एक वर्ष पूर्ण झाले होत असल्याने आतापर्यंत झालेले अपघात आणि त्यात दगावलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि वर्ष श्राद्ध आंदोलन केले. या आंदोलनात हिंदू … Read more

एसटी च्या पालघर स्वारगेट शिवशाही बस मध्ये झुरळांचा हैदोस

पालघर | मयूर ठाकूर पालघर डेपोच्या शिवशाही बस मध्ये प्रवश्याना झुरुळ असल्याची तक्रार करण्यात आली असून, सफाई कर्मचारी किंवा मैक्यानिकाल स्टाफ यांचे या कडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचे बोलले जात आहे. सफाई कर्मचारी किंवा मैकेनिकाल स्टाफ यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी असलेले क्लार्क किंवा सुपरवायझर ह्यांचे जेवढा पगार घेतो तेवढे काम सुद्धा करत नसल्याचे समोर आले आहे.आपल्या कामानिमित्त … Read more

जेष्ठ नागरिकांचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

पालघर  पालघर जिल्ह्याला हादरवून ठेवणाऱ्या कुडण येथिल दोन जेष्ठ नागरिकांच्या खुन्याला नागरिकांना सोबत मिळून अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले असून,आरोपी किशोर कुमार मंडळ याला आज रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यावर पालघर न्यायालयात हजर केले असता,अधिक तपासासाठी पोलिस कोथडीत पाठवण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपी किशोरकुमार मंडळ याला सात मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.या संदर्भात माहिती देण्यासाठी … Read more

पीर कमलीशाह बाबाचा उर्स २ मार्च रोजी

पीर कमलीशाह बाबाचा उर्स २ मार्च रोजी  पालघर तालुक्यातील शिरगाव येथील हजरत सैय्यद कमलीशाह बाबा (रहे.) यांच्या ऐतिहासिक उर्स सोहळा शनिवारी २ मार्च रोजी होणार आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या उर्स सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळणार आहे. या दिवशी सालाबादप्रमाणे बाबांच्या संदलनिमित्त वाजत-गाजत भव्य मिरवणूक सातपाटी येथून काढली जाणार आहे. उर्स निमित्त पालघर … Read more

स. तु. कदम शाळेच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाची लाखो रुपयांना फसवणूक केल्याचा आरोप. विशेष प्रतिनिधी,पालघर. पालघर मधील जीवन विकास शिक्षण संस्था संचलित स. तु. कदम शाळेचे संचालक वागेश सदानंद कदम व प्रणव वागेश कदम यांच्या विरोधात पालघर पोलीस स्टेशन येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गुन्हा रजि. नंबर ३२/२०२४ अन्वये भादविस कलम ४०६, ४२०, ४६८, ४७१ व ३४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल … Read more

मनोर येथिल बुल शार्क मादीच्या गर्भाशयात मिळाली १५ पिल्ले

पालघर | प्रतिनिधी मनोर येथिल वैतरणा नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे बुल शार्क माशाने लचके तोडले होते. मनोर जवळील वैतरणा नदी पात्रात महाकाय मासा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. विकी सुरेश गोवारी (वय 32) असे शार्क माशाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.ही घटना मंगळवारी (दि.13) दुपारच्या सुमारास घडली होती. त्या नंतर तो मासा … Read more