अखेर जि प अध्यक्षाचे बंड…!
पालघर | प्रतिनिधी विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम हे प्रयत्न करत होते. परंतु महायुतीने येथून भाजपाच्या हरिश्चंद्र भोये यांना उमेदवारी दिल्यानं निकम नाराज असून त्यांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. “कोणत्याही परिस्थितीत विधानसभेची निवडणूक लढवायची आणि ती जिंकायचीच,” असा निर्धार त्यांनी केलाय. विक्रमगड मतदारसंघातून निकम यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची … Read more