आमदार सुनिल शिंदे यांच्या प्रयत्नाने ‘अर्जुन पुरस्कार’ विजेती मल्लखांबपटू कु. हिमानी परबला मिळाला न्याय ! लवकरच शासकीय सेवेत ‘क्रिडा अधिकारी’ म्हणून रुजू होणार !
मल्लखांब खेळात महाराष्ट्रसह देशाचे नाव उज्ज्वल करणारी व मल्लखांब या क्रिडा प्रकारातील एकमेव अर्जुन पुरस्कार विजेती कु. हिमानी उत्तम परब हिला शासकीय क्रिडा धोरणातील त्रुटीमुळे अतिउच्च गुणवत्तादार खेळाडू असूनही शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी अडचण निर्माण होत होती. यासंदर्भात २०२३ – नागपूर हिवाळी अधिवेशनात विशेष उल्लेख सूचनेद्वारे शासकीय सेवेत थेट नियुक्तीसाठी ग्राह्य धरण्यात आलेल्या खेळांच्या यादीमध्ये … Read more