नागझरीच्या दगड खाणीत उंचावरून पडून ठेकेदाराचा मृत्यू
बोईसर | प्रतिनिधी बोईसर पूर्वेकडील दगड खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत एका दगडखाणीत एका ठेकेदाराचा उंचावरून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे. जयेश मोहन काकड (वय 32) रा. काकडपाडा (नागझरी) असे मयत पावलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. नेहमीप्रमाणे जयेश खदानीच्यावर मातीचा काढण्याचे काम करत होता. दरम्यान त्याचा तोळ जाऊन … Read more