जमलेल्या माझ्या तमाम…दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज; अखेर महापालिकेकडून परवानगी
शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) दसऱ्याला उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) आवाज घुमणार आहे. मुंबई महापालिकेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मेळाव्यासाठी शिवाजी पार्कची परवानगी मिळाली आहे. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परवानगी मिळावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चार स्मरणपत्र देण्यात आले होते. मुंबई महापालिकेने यासंबंधी नगर विकास विभागाशी सुद्धा सर्व परवान्यांसाठी प्रस्ताव पाठवला होता. यानंतर आज परवानगीचे … Read more