राष्ट्रवादीच्या गॅस दरवाढीविरोधातील आंदोलनात मूरळी…..
डिझेल-पेट्रोल (Diesel-petrol) पाठोपाठ आता गॅसचे दर वाढले (Gas price hike) आहेत या दरवाढीच्या विरोधात महिला आंदोलन करत आहेत. गॅस दरवाढीचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. त्यामुळे या विरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यात नुकतच पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आला आणि गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीने रस्त्यावर उतरुन जागरण गोंधळ … Read more