Nitin Landage पिंपरी चिंचवड लाच प्रकरण: भाजपच्या स्थायी समिती अध्यक्षाला २ दिवसांची कोठडी….
पिंपरी:पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना लाचखोरीच्या प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एक लाख १८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेत छापा टाकून बुधवारी नितीन लांडगे व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना अटक केली होती. भाजपची एकहाती सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत एसीबीने … Read more